G20 summit 2023 live updates-G20 समिट परिषद 2023 वेळापत्रक

G20 summit 2023 live updates-G20 समिट परिषद 2023-G20 समिट 2023- G20 समिट परिषद 2023 देशांच्या मुख्य पदांची नाव- G20 समिट परिषद 2023 चे वेळापत्रक :

G20 समिट परिषद 2023 ही 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे होणार आहे. दिल्ली दोन दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आला आहे. आणि 9, 10 सप्टेंबर 2023 रोजी सर्व दुकाने आणि रस्ते बंद राहतील.ही परिषद भारतमध्ये नवी दिल्ली G20 ची 18 वी बैठक आहे. आणि भारत हा या परिषदेचा अध्यक्ष देश आहे. १) G20 समिट परिषद 2023 चे वेळापत्रक- 2) G20 समिट परिषद 2023 काश्मीर वेळापत्रक- 3) G20 समिट परिषद 2023 देशांच्या मुख्य पदांची नाव 4) G20 summit 2023 live updates

G20 समिट परिषद 2023 –

G20 समिट परिषद 2023

G20 समिट परिषद 2023 –

भारत हा या परिषदेचा अध्यक्ष देश आहे. सिंगापूर , चीन, अर्जेंटिना, स्पेन, यूके, ब्राझील, कॅनडा, भारत, तुर्कस्तान, फ्रान्स, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, सौदी अरब, रुस , इंडोनेशिया, जापान, इटली, अमेरिका इत्यादी वीस गटाचा समावेश आहेत. ज्यात 1 डिसेंबर 2023 रोजी इंडोनेशियातील बालीयेथे G20 समिट परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे देण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते G20 समिट परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतातील कार्यक्रमाचे अध्यक्षपद सोपवण्यात आले.9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसार सर्व देशांचे प्रतिनिधी यांचा सहभाग होणार आहे. G20 समिट परिषद 2023 ची ठिकाणे भारतातील विविधता प्रदर्शित करण्यासाठी भारतभर पसरलेली आहेत.G20 समिट परिषदेच्या स्थळांमध्ये काश्मीर, अमृतसर, नवी दिल्ली, वाराणसी, रायपूर, मुंबई आणि इतरांचा समावेश आहे.

G20 summit 2023 live updates
१) G20 समिट परिषद 2023 चे वेळापत्रक-

G20 समिट परिषद 2023 रोजी मंत्र्यांची बैठक 9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी भारत मंडपम आंतरराष्ट्रीय प्रदर्शन-संमेलन केंद्र (IECC) येथे होणार आहे . १३, १४ सप्टेंबर २०२३ रोजी चौथी शाश्वत वित्त कार्यकारी गट बैठक वाराणसी येथे होणार आहे. 14, 15, 16 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई बैठक आर्थिक समावेश, आणि जागतिक भागीदारीसाठी मुंबई येथे बैठक होणार आहे. 18, 19 सप्टेंबर 2023 रोजी चौथी फ्रेमवर्क वर्किंग ग्रुप मीटिंग होणार आहे.  20, 21, 22 सप्टेंबर 2023 रोजी चौथी आंतरराष्ट्रीय वित्तीय आर्किटेक्चर वर्किंग ग्रुप मीटिंग कोरिया येथे होणार आहे.

2) G20 समिट परिषद 2023 काश्मीर वेळापत्रक-
मिळालेल्या माहितीनुसार, समिट परिषदेचा एक कार्यक्रम काश्मीरमध्ये होणार आहे. G20 समिट 2023 काश्मीर इव्हेंट्स g20.org या वेबसाइट वर पाहू शकता. G20 समिट परिषदेचे ब्रीदवाक्य भारतातील विविधतेबद्दल स्पष्टपणे सांगते ज्यामध्ये आपण काश्मीर गमावू शकत नाही. असे स्पष्टपणे दिसते.

3) G20 समिट परिषद 2023 देशांच्या मुख्य पदांची नाव – 
1. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
2. चीनचे पंतप्रधान चीन ली चियांग
3. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा
4. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा
5. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन युनायटेड स्टेट्स
6. युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक
7. तुर्कस्तानचे अध्यक्ष आरसी एर्दोगान
8. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मायकेल
9. अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडीझ
10. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन
11. इंडोनेशिया अध्यक्ष जोको विडोडो
12. जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कॉल्झ
13. इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी
14. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो
15. रशियन फेडरेशनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह
16. सौदी अरेबियाचा क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान
17. ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ
18. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज
19. मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल
20. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल

G20 समिट 2023

G20 summit 2023 live updates-

4) G20 summit 2023 live updates-

पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमच्यावेली सर्व नेत्यांचे स्वागत करतील. G20 समिट परिषद 2023 ला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आज संध्याकाळी दिल्लीत पोहोचले.
ब्राझीलचे राष्ट्रपती लुला डी सिल्वा दिल्लीत पोहोचले आहेत.
नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुटे जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत.
बिडेनच्या आधी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पाहुणे म्हणून भारतात पोहोचल्या होत्या.
G20 समिट परिषदेचा मुख्य कार्यक्रम दिल्लीच्या प्रगती मैदानात बांधण्यात आलेल्या भारत मंडपममध्ये होणार आहे. सर्व देशांचे नेते आणि शिष्टमंडळे शनिवारी सकाळी 9.30 वाजता भारत मंडपममध्ये पोहोचतील.
तेथे सकाळी 10.30 वाजल्यापासून परिषदेचे पहिले सत्र सुरू होईल. यानंतर द्वितीय बैठक आणि त्यानंतर परिषदेचे दुसरे सत्र होईल. संमेलनस्थळीच रात्रीचे जेवण होणार आहे. रविवारी सकाळी हे नेते राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करतील. नंतर ते प्रगती मैदानावर रोपे लावतील आणि त्यानंतर परिषदेचे तिसरे सत्र होईल. त्यानंतर संमेलनाचा समारोप होणार आहे.

G20 समिट परिषदेचा live इव्हेंट्स g20.org या वेबसाइट वर पाहू शकता.

Link

G20 summit 2023

2 thoughts on “G20 summit 2023 live updates-G20 समिट परिषद 2023 वेळापत्रक”

Leave a comment