Vivo V29 series – Best Vivo 29 Pro स्मार्टफोन लाँच करण्याची डेट भारतात फिक्स

Best Vivo V29 series – Vivo V29 series price – Vivo V29 series 5G स्मार्टफोन लाँच करण्याची डेट भारतात फिक्स

Best Vivo V29 series सप्टेंबर महिन्यात जागतिक बाजारात आली आहे.Vivo V29 आणि Vivo 29 Pro स्मार्टफोन लाँच करण्याची डेट भारतात फिक्स करण्यात आली आहे. हे फोन 4 ऑक्टोबरला लाँच केले जाऊ शकतात. Vivo V29 5G फोनमध्ये 6.78 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनमध्ये ओआयएस सपोर्ट असलेला 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा असू शकतो. 1) Vivo V29 series लाँच डेट . 2) Vivo V29 मोबाईल फिचर्स. 3) Vivo V29 pro मोबाईल फिचर्स . 

Vivo V29 series Launch In India 

Vivo V29 series price

Vivo V29 series 5G

Best Vivo V29 आणि Vivo 29 Pro स्मार्टफोन लाँच करण्याची डेट भारतात फिक्स करण्यात आली आहे. हे फोन 4 ऑक्टोबरला लाँच केले जाऊ शकतात. Vivo V29 5G फोनमध्ये 6.78 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनमध्ये ओआयएस सपोर्ट असलेला 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा असू शकतो.

भारतीय बाजारात ही सीरिज येत्या 4 ऑक्टोबरला सादर केली जाऊ शकते. कंपनीनं स्पष्टपणे तस् सांगितलं नसलं तरी विवो इंडियाच्या मायक्रो साइटवर ही तारीख टीज करण्यात आली आहे. Vivo कंपनीने काही दिवसांपूर्वी Vivo V29 स्मार्टफोन भारतात सादर केला होता. जो स्नॅपड्रॅगन 695 सह 50 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo V29 series Launch Date

Vivo V29 series लाँच डेट
4 ऑक्टोबर ही Vivo V29 सीरिजची लाँच डेट असू शकते, हे फोन भारतात 40 हजारांच्या बजेटमध्ये लाँच होऊ शकतात.

Vivo V29 series

Vivo V29 मोबाईल फिचर्स –
Vivo V29 मोबाईल ची डिजाईन थ्रीडी पार्टीकल डिजाइन टीज करत आहे. हे फोन 7.46 मिमी जाड असू शकतात तसेच ह्यांचे वजन 186 ग्राम असू शकते. Vivo V29 मध्ये 6.78 इंचाच डिस्प्ले देण्यात आला आहे. 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, आणि 300 निट्झ पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आहे. जोडीला ५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

हेही पाहा :

भारतीय वायु सेना दिवस

विवोच्या ह्या स्मार्टफोनमध्ये 5000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे, ती 44 वॉट फास्ट चार्जिंग करायला सपोर्ट करते. Vivo V29 मोबाईल च्या ग्लोबल मॉडेलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778G चिप सेटचा वापर करण्यात आला आहे. V29 मध्ये 8GB रॅम+ 128 GB स्टोरेज, 8GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम + 256GB स्टोरेज मिळेल.

Vivo V29 series

हे फोन भारतात 40 हजारांच्या बजेटमध्ये लाँच होऊ शकतात.

Vivo V29 pro मोबाईल फिचर्स –

Vivo V29 pro मोबाईल मधी 50 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो जो सोनी आयएमएक्स 766 सेन्सर आहे. जोडीला सोनी आयएमएक्स 663 पोर्टेट कॅमेरा म्हणून आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळेल. त्याचबरोबर नाइट पोर्ट्रेटसाठी ऑरा लाइट देण्यात येईल. तसेच वेडिंग स्टाइल फोटोसाठी कंपनीनं ड्रीमी बोके इफेक्टचा समावेश केला आहे.

Vivo V29 मधी 50 मेगापिक्सलचा GN 5 सेन्सर मुख्य कॅमेऱ्याची जबाबदारी सांभाळेल. तसेच 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर एलईडी फ्लॅशसह मिळेल. दोन्ही फोन्समध्ये 50 मेगापिक्सलचा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंट कॅमेरा मिळेल.

Vivo ची मायक्रो साइट वर क्लिक करून तुम्ही Vivo V29 series चि सर्व महिती घेऊ शकता 

Nobel Prize in Literature

Leave a comment