Cricket Asia Cup 2023: भारत विरुद्ध नेपाळ क्रिकेट सामना 2023

India vs Nepal cricket match 2023. Asia cup 2023 cricket match today 2023

आशिया चषक 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची फलंदाजी फ्लॉप ठरली होती आणि दुसऱ्या सामन्यात नेपाळविरुद्धच्या क्षेत्ररक्षणावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.टीम इंडिया 231 धावांच्या पाठलागासाठी मैदानात आली. रोहित शर्मा आणि शुबमन गिल ओपनिंग आले. 2.1 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. टीम इंडियाने बिनबाद 17 धावा केल्या. त्यानंतर पुन्हा पाऊस आला. पुन्हा खेळ थांबला.1)टीम इंडियाच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला 2)दोन्ही संघांची खेळाडू – 11  3)जर सामना रद्द झाला तर भारतीय संघाचं काय होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे

Asia Cup 2023:  India vs Nepal cricket match 2023.

cricket Asia Cup 2023:

१)टीम इंडियाच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला.

आशिया चषक 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची फलंदाजी फ्लॉप ठरली होती आणि दुसऱ्या सामन्यात नेपाळविरुद्धच्या क्षेत्ररक्षणावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. नेपाळविरुद्धच्या सामन्यात भारताने एक, दोन नव्हे तर तीन कॅच सोडले. मोठी गोष्ट म्हणजे जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या खेळाडूने catch सोडले.
पहिला कॅच श्रेयस अय्यरने सोडला, दुसरा कॅच विराट कोहलीने सोडला आणि तिसरा कॅच यष्टिरक्षक इशान किशनने सोडला. नेपाळविरुद्ध हे झेल सोडले जात असताना एक आकडा समोर आला, ज्यामुळे एक नकोसा विक्रम झाला आहे. टीम इंडियाच्या नावाने तयार केले.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की टीम इंडियाची कॅचिंगची आकडेवारी खूपच खराब आहे. एका आकडेवारीनुसार, 2019 च्या विश्वचषकानंतर भारतीय खेळाडूंची कॅच घेण्याची क्षमता केवळ 75.1 टक्क्यांवर आली आहे. टीम इंडियापेक्षा फक्त अफगाणिस्तानचा आकडा वाईट आहे, ज्याने 71.2 टक्के झेल घेतले आहेत. टॉप 10 संघांमध्ये भारत झेल सोडण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे.

  • Asia cup 2023-India vs Nepal cricket match 2023.

    2) दोन्ही संघांची खेळाडू – 11

  • : India vs Nepal cricket match 2023.

भारत (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

नेपाळ (प्लेइंग इलेव्हन) : कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी
१)भारत आणि नेपाल या सामन्यात 2 रेकॉर्ड
-भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा वनडेत १०००० धावा करण्यापासून केवळ १५२ दुर आहे. त्याने आतापर्यंत ९९४८ धावा केल्या आहेत.विराट कोहली हा वनडेत १३००० धावा करण्यापासून फक्त ९८ धावा दुर आहे.

  • Asia cup 2023-Match Today 2023

    २)जर सामना रद्द झाला तर पुढं काय?
    जर सामना रद्द झाला तर भारतीय संघाचं काय होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सामना रद्द झाला तर भारत आणि नेपाळ यांना प्रत्येकी एक-एक गुण मिळेल. म्हणजे भारताकडे एकूण दोन गुण होतीलअसे झाल्यावर देखील भारतीय संघ सुपर चारमध्ये पोहचेल आणि नेपाळकडे मात्र एकच गुण असेल पाकिस्तान तीन गुणांसह पहिल्या स्थानासह, सुपर चारमध्ये पोहचला आहे,यापूर्वीच पाकिसानने नेपाळच्या संघाला हरवलं होतं त्यामुळे त्याचे दोन गुण त्यांना मिळाले होते.भारतासोबत मॅच रद्द झाल्याने पाकिस्तानला १ गुण मिळाला होता, आशिया कपमध्ये यंदा सहा संघ सहभागी झाले आहेत आणि भारत, पाकिस्तान, आणि नेपाळ हे ग्रुप ए मध्ये आहेत.

आणखी माहितीसाठी येथे पहा:

G20 summit 2023-G20 क्‍या है?

 

1 thought on “Cricket Asia Cup 2023: भारत विरुद्ध नेपाळ क्रिकेट सामना 2023”

Leave a comment