Google Winter Internship 2024 – Google Winter Internship Stipend -Google Winter Internship How To Apply Google Winter Internship 2024 – Google Winter Internship Stipend -Google Winter Internship How To Apply – Google Internship 2024

Google Winter Internship 2024 – Google Winter Internship Stipend – Google Winter Internship How To Apply – Google Internship 2024
गुगल कंपनी मध्ये इंटर्नशीप करण्याची सुवर्णसंधी आहे. गुगल हुशार तरुणांच्या शोधात आहे. गुगल इंटर्नशिपच्या माध्यमातून तुम्हाला करिअरच्या सुरुवातीलाच भरारी घेण्याची संधी चालून आली आहे. करिअरच्या सुरुवातीला काहींना खूप संघर्ष करावा लागतो. तर काहींना सहज चांगली नोकरी मिळते. १) इंटर्नशीपसाठीची आवश्यक पात्रता. २) कशासाठी करणार निवड. ३) इंटर्नशीपसाठी अर्ज कसा करायचा.  4) इंटर्नशीप कधीपासून सुरु होईल .

Google Winter Internship Stipend

Google Internship 2024

Google Winter Internship 2024

करिअरच्या सुरुवातीला काहींना खूप संघर्ष करावा लागतो. तर काहींना सहज चांगली नोकरी मिळते.अनुभवासोबत गुगलकडून निवड झालेल्या उमेदवारांना स्टायपेंड पण देण्यात येणार आहे. हा अनुभव भविष्यात तुम्हाला उपयोगी ठरेल. गुगलमध्ये करिअर करण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. चांगल्या कंपनीसोबत काम करण्याची संधी हवी असेल तर गुगलमध्ये इंटरर्नशिपची ही संधी सोडू नका.इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.

१) इंटर्नशीपसाठीची आवश्यक पात्रता
गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्नशिपची गरज आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील पदवी, मास्टर डिग्री आवश्यक आहे. C, C++, Java, JavaScript, Python या भाषेचे ज्ञान असावे. कोडिंगची आवड असावी. कंम्प्यूटर क्षेत्रासंबंधित पदवीधर विद्यार्थी, मास्टर्स किंवा डिग्री प्रोगामच्या अंतिम वर्षात असणारे विद्यार्थी या इंटर्नशीपसाठी अर्ज करु शकतात. या इंटर्नशीपमध्ये तुमची सॉफ्टवेअर इंटर्न या पदावर भरती करण्यात येईल.

२) कशासाठी करणार निवड
गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्नशिपची गरज आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराल, गुगलला तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी तुमची गरज पडणार आहे. हे सर्च क्वालिटी, कंम्युटिंग प्लॅटफॉर्म आणि नेटवर्किंग टेक्नॉलॉजीज विकसीत करणे, व्हिडिओ इनडेक्सिंग, तांत्रिक त्रुटी, चुका शोधणे आणि इतर अनेक टास्क यामध्ये करावे लागतील. यामध्ये उमेदवारांना गुगलची सध्याची उत्पादनं आणि सेवा यामध्ये सुधारणा करण्यासाठी, त्या विकसीत करण्यासाठी, सॉफ्टवेअर एप्लिकेशन रिसर्च करणे, कॉन्सेप्ट तयार करणे, डेव्हलप करण्याची संधी मिळेल.

Google Winter Internship How To Apply

Google Internship 2024

३) इंटर्नशीपसाठी अर्ज कसा करायचा :
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर आहे. तुमचा सीव्ही किंवा बायोडाटा तयार करा.

अर्ज करण्यासाठी careers.google.com या अधिकृत वेबसाइटवर जा.

Internship Applicaiton यावर क्लिक करा.
आता समोर एक पेज उघडेल यामध्ये Resume सेक्शनमध्ये जा आणि तुमचा CV जोडा. यामध्ये तुमच्या कोडिंग संदर्भातील ज्ञानाचा उल्लेख करा.
त्यानंतर Higher Education सेक्शनमध्ये जा आणि आवश्यक माहिती भरा. त्यानंतर Degree Status मध्ये Now Attending पर्याय निवडा. तुम्हाला नोकरीसाठी बंगळुरु, हैदराबाद यापैकी कोणतेही स्थान सिलेक्ट करा .

Google Internship 2024

4) इंटर्नशीप कधीपासून सुरु होईल

सॉफ्टवेअर इंटर्नसाठी इंटर्नशीप प्रोगाम जानेवारी 2024 पासून सुरु होईल, 1 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ही इंटर्नशीप 22 ते 24 आठवड्यांची असेल. यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गुगलच्या हैदराबाद किंवा बंगळुरु येथील ऑफिसमध्ये जॉईनिंग होईल. आणि वेतन 83,947 रुपये प्रति महिना असेल.

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता:

https://cse.noticebard.com/internships/google-winter-internship-2024/

  Link :

हेही पाहा : 

Sukanya Samriddhi Yojana 2023- सुकन्या समृद्धी योजना – पंतप्रधान सुकन्या योजना- sukanya samriddhi interest rate https://mahakatta.com/sukanya-samriddhi-yojana-2023/ Link :

Leave a comment