विशाल बागकर

फोटो अल्बम

Advertisement

Share:

Newsfeed

 • ******* YOU MUST READ IT *******
  आपल्या घडण्यात अनेकांचा सहभाग असतो . समाज, परिसर , व्यक्ति, पुस्तके , प्रसंग आणि संकटेही …!हे सर्व आपल्याला जीवनात मार्गदर्शक ठरतात …!! एखाद्या दि...
   Permalink 
  Jul 22 '15
  http://samidha25197.blogspot.in/ this is my blog where i express my views and thoughts...! if you all my friends visit this site you may get your thoughts......!! thanks to all my lovey firnds...!http://samidha25197.blogspot.in/ this is my blog where i express my views and thoughts...! if you all ...See more
  Mar 29 '16
  ho khar ahe he
  Apr 5 '16
  hi friends visit my blog . You may like ...! Thanks a lot...!
  You need to sign in to comment
 • Apr 22
  1 4
  4 members like this
  You need to sign in to comment
 • विशाल बागकर liked their status
  लोक करतात म्हणून आपण ही करायचं
  कुणाच्या तरी चुकून एकदा प्रेमामध्ये पडायचं

  चेहरा मनात ठेऊन रातभर जागायचं
  तहान भूक विसरून तासन -तास बोलायचं
  कधी थोड भांडायचं तर कधी थोड रूसायचं
  रूसलेल्या चेहर्‍याला देखील कधी खुद्कन हसवायचं

  लोक करतात म्हणून आपण ही करायचं
  कुणाच्या तरी चुकून एकदा प्रेमामध्ये पडायचं

  हातात हात धरून किनार्‍यावर चालायचं
  किती दूर चाललो हे पुन्हा मागे वळून पाहायचं
  कधी एकदा भेटायचं तर कधी थेटर गाठायचं
  सिनेमातल्या हीरो वानी कधी लैला मजनू बनायचं

  लोक करतात म्हणून आपण ही करायचं
  कुणाच्या तरी चुकून एकदा प्रेमामध्ये पडायचं

  दोन छत्री असताना एकाच छत्रीत चालायचं
  छत्रीवरच्या पाण्याने एकमेकांना थेंबांनी भिजवायचं
  कधी खूप बोलायचं तर कधी शांत बसायचं
  मनातले ते बोल तिने नजरेतूनच ओळखायचं

  लोक करतात म्हणून आपण ही करायचं
  कुणाच्या तरी चुकून एकदा प्रेमामध्ये पडायचं

  चांदण्याच्या प्रकाशामध्ये पावलो- पाऊल चालायचं
  आयुष्याचं प्रत्येक पान आनंदाने पलटायचं
  कधी थोड सिम्पल तर कधी वेगळेपण आणायचं
  तिच्यासाठी आपण देखील राजकुमार बनायचं

  लोक करतात म्हणून आपण ही करायचं
  कुणाच्या तरी चुकून एकदा प्रेमामध्ये पडायचं

  कवि:- रवि सुदाम पाडेकर
  लोक करतात म्हणून आपण ही करायचं
  कुणाच्या तरी चुकून एकदा प्रेमामध्ये पडायचं

  चेहरा मनात ठेऊन रातभर जागायचं
  तहान भूक विसरून तासन -तास बोलायचं
  कधी थोड भांडायचं तर कधी थोड रूसायचं
  रूसलेल्या चेहर्‍याला देखील कधी खुद्कन हसवायचं

  लोक करतात म्हणून आपण ह...See more
  Jun 24 '16
  0 6
  6 members like this
 • भरलेला खिसा माणसाला "जग" दाखवतो ... आणि रिकामा खिसा याच जगातली "माणसं" दाखवतो.. ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकतघेता येतं त्याला उचलता येत नाही. ''विचित्र आहे पण सत्य आहे''. आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर..... !! जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती...!! चांगले मित्र आणि औषधे हि आपल्या आयुष्यातील वेदना दुर करायचे काम करतात.फरक इतकाच कि, औषधांना एक्सपायरी डेट असते, पण मित्रांना नाही....भरलेला खिसा माणसाला "जग" दाखवतो ... आणि रिकामा खिसा याच जगातली "माणसं" दाखवतो.. ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकतघेता येतं त्याला उचलता येत नाही. ''विचित्र आहे पण सत्य आहे''. आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर..... !! जगायला गंमत आण...See more
 • यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

  विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा

  चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

  आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.

  जर कधी कोणी तुमच मन तोडल तर
  निराश होउ नका कारण
  हा निसर्गाचा नियम आहे...
  ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच
  झाडावर लोक जास्त दगड मारतात...
  यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

  विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा

  चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

  आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.

  जर कधी कोणी तुमच मन तोडल तर
  निराश होउ नका कारण
  ह...See more
 • आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा मातीत पाय घट्ट
  रूतून उभं राहायचं,
  प्रश्न वादळाचा नसतो,
  ते जेवढ्या वेगाने येतं,
  तेवढ्या वेगाने निघून जातं,
  आपण किती सावरलो आहे,
  हे फक्त महत्वाच असतं..!
  May 30 '16
  0 4
  4 members like this
 • खिशातल्या
  हजार रुपयांची किंमत
  सुद्धा
  लहानपणी आईने
  गोळ्या खाण्यासाठी
  दिलेल्या
  एक रुपयापेक्षा
  कमीच असते..
 • May 10 '16
  7 5
  5 members like this
  Feb 29 '16
  nice
  Mar 25 '16
  Thanks prem, mahesh, kiran & pranali
  You need to sign in to comment
 • होळी पौर्णिमेच्या शुभेछा !!
  तसेच
  २३ मार्च … शहीद भगतसिंग ,सुखदेव आणि राजगुरू यांना अभिवादन !!
'':
fade
slide
Rating: