Jyoti M

Blog

 • हेच ते पत्र आहे ज्यामुळं भारतीय रेल्वेच्या डब्यात टॉयलेट आले. १९०९मध्येरेल्वेनं प्रवास करता...
  · Mar 15 '13
 • सायकोलॉजी टीचर वर्गात ‘तणाव व ्यवस्थापन’ शिकवीत होती. व्याख्यानाच्या मध्येच तिनं पाण्यानं अर्ध...
  3 comments · Feb 23 '13
 • २६ डिसेंबर २००४ च्या रात्री ००:५८ वाजता आलेल्या सुनामीनंतर तेव्हा बारावीत शिकत असलेल्या माझ्या मु...
  4 comments · Feb 16 '13

फोटो अल्बम

Advertisement

Share:

Newsfeed

 • Jyoti M
  माझी कादंबरी ‘कायापालट’ आता गूगल प्लेबुक्सवर उपलब्ध...
  You can enjoy my book ‘कायापालट now on your PC or Smart phone with Google Play Books...
  https://play.google.com/...AQBAJ&source=gbs_api

  Jyoti M
  माझी कादंबरी ‘कायापालट’ आता गूगल प्लेबुक्सवर उपलब्ध...
  You can enjoy my book ‘कायापालट now on your PC or Smart phone with Google Play Books...
  See more
  <p>‘कायापालट’ ही ओडिशात चिल्का या नयनरम्य सरोवराच्या किना-यावरील खेड्यातील, नंतर गोर-गरिबांचा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झालेल्या डॉ. विशाल पटनाईकची कथा. ज्योती महापात्र...
  Sep 6 '14
  0 1
  sadanand borkar likes this
 • ‘कायापालट’ कादंबरी Pothi.com या देशी साईटवर PDF and EPUB या इ-पुस्तक स्वरुपात उपलब्ध आहे. Check it out.
  Sep 4 '14
  0 1
  sadanand borkar likes this
 • २५ ऑगष्ट २०१४ ला छापील स्वरूपात प्रकाशित झालेली ‘कायापालट’ ही कादंबरी गणेश-चतुर्थीच्या मुहूर्तावर इ-पुस्तक स्वरुपात प्रकाशित करण्यात आलेली आहे. आपल्या संगणकावर अथवा मोबाईलवर वाचण्यासाठी epub, pdf, mobi, online reading इत्यादी फॉर्मटमध्ये उपलब्ध असलेल्या या कादंबरीचे फ्री सॅम्पल वाचण्यासाठी भेट द्या.
  https://www.smashwords.com/books/view/471394
  २५ ऑगष्ट २०१४ ला छापील स्वरूपात प्रकाशित झालेली ‘कायापालट’ ही कादंबरी गणेश-चतुर्थीच्या मुहूर्तावर इ-पुस्तक स्वरुपात प्रकाशित करण्यात आलेली आहे. आपल्या संगणकावर अथवा मोबाईलवर वाचण्यासाठी epub, pdf, mobi, online reading इत्यादी फॉर्मटमध्ये उपलब्ध असलेल्या या कादंबरीचे फ्री सॅम्पल वाचण्यासाठी भेट द्या....See more
  Smashwords – कायापालट – a book by स्नेहल घाटगे
  ओडिशातील नयनरम्य चिल्का सरोवराच्या किना-यावरील खेड्यातील वात्रट बेजबाबदार विशाल पटनाईक व साध्या देवभोळ्या ज्योती महापात्रा यांचा प्रेमामुळे होणारा ‘कायापालट’ दर्शविणारी ही प्रेमकथा. पिग्मेलियनने बनवलेल्या निर्जीव पुतळ्याचा प्रेमामुळे होणारा सजीव शारीरिक ‘कायापालट’ या मिथकाचा व भगवद-गीतेतील अशारीर अमरत्वाचा आधार घेत या प्रेमकथेची नाळ विलक्षण.शब्दचित्रप्रवास करीत मानवाच्या चीरवेदनांशी येऊन ठेपते.
  Sep 4 '14
  0 1
  sadanand borkar likes this
 • Jyoti M uploaded 1 new photo to Newsfeed Photos album
  सिद्धहस्त लेखक व विचारवंत श्री. संजय सोनवणी यांनी, "आजकाल मी फार भावनाप्रधान झालोय कि ही लेखिकेच्या लेखनीची जादू होती? नवीन कादंबरी "कायापालट" वाचत होतो... सुखद अश्रुंचे अधून मधून वाहणारे सर... कधी दु:खाच्या कढांमद्ध्ये बदलले हे समजलेच नाही... एक वरकरणी साधीसुधी वाटणारी कथा विलक्षण शब्दचित्रप्रवास करू शकते याचे ही कादंबरी म्हणजे विलक्षण उदाहरण!" अशी प्रशंसा केलेली व त्यांची अत्यंत समर्पक प्रस्तावना लाभलेली मराठी कादंबरी ‘कायापालट’ दिनांक २५ ऑगष्ट २०१४ रोजी प्रकाशित झाली आहे. अत्यंत वाजवी किंमतीची ही कादंबरी (प्रिन्ट ) घरपोच हवी असल्यास अथवा e-book (e-pub or pdf) स्वरुपात हवी असल्यास order साठी shabdavishwa@gmail.com वर संपर्क साधता येईल.सिद्धहस्त लेखक व विचारवंत श्री. संजय सोनवणी यांनी, "आजकाल मी फार भावनाप्रधान झालोय कि ही लेखिकेच्या लेखनीची जादू होती? नवीन कादंबरी "कायापालट" वाचत होतो... सुखद अश्रुंचे अधून मधून वाहणारे सर... कधी दु:खाच्या कढांमद्ध्ये बदलले हे समजलेच नाही... एक वरकरणी साधीसुधी वाटणारी कथा विलक्षण शब...See more
  Sep 4 '14
  0 1
  sadanand borkar likes this
 • Jyoti M changed their avatar
  Oct 10 '13
  3 1
  $agar likes this
  Oct 10 '13
  Chan ahe jyoti..........
  Nov 14 '13
  tuzya sarkhi cha shant jyot
  Jul 5 '14
  mastch...
  You need to sign in to comment
 • Jyoti M आणि Harshal आता कट्ट्यावर मित्र झालेत .
   
  Oct 10 '13
  0 1
  mohan likes this
 • Pothi.com या भारतीय साईटवर प्रकाशित झालेले माझे लहानमुलांसाठीचे पुस्तक खालील लिन्कवर वाचता येईल.
  Sep 9 '13
  0 4
  4 members like this
 • डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात गोळ्या घालून हत्या..
  ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो.
  डॉ. दाभोळकर हे (मी शिकलेल्या) मिरज येथील वैद्यकीय कॉलेजचे माजी विद्यार्थी होते. तसेच माझ्या भावाचे मित्र असल्याने विद्यार्थीदशेत त्यांच्याशी जवळून ओळख होती. त्यामुळे या बातमीने मन अतिशय विषण्ण झाले.
  Aug 20 '13
  सामाजिक चळवळीला हा मोठा धक्का आहे ! महाराष्ट्राचा पुरोगामी आवाज हरपला ! या घटने चा निषेध करतो.
  Aug 20 '13
  अतिशय धक्कादायक बातमी. पुण्यासाठी किंबहुना महाराष्ट्रासाठी सर्वात लाजिरवाणी घटना.ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र दाभोळकर यांची हत्या म्हणजे कधीही न पुसला जाणारा पुण्याला लागलेला कलंक ठरेल...
  दाभोळकरांच्या हत्येचा तीव्र निषेध आणि विनम्र श्रद्धांजली.
  अतिशय धक्कादायक बातमी. पुण्यासाठी किंबहुना महाराष्ट्रासाठी सर्वात लाजिरवाणी घटना.ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र दाभोळकर यांची हत्या म्हणजे कधीही न पुसला जाणारा पुण्याला लागलेला कलंक ठरेल...
  दाभोळकरां...See more
  Aug 20 '13
  दाभोळकरांच्या हत्येचा तीव्र निषेध आणि विनम्र श्रद्धांजली.
  You need to sign in to comment
 • Jyoti M commented on Dipak Sonavane's status
  आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे

  जशी अचानक या धरणीवर
  बरसत आली वळवाची सर, तसे तयाने यावे

  विचारल्याविण हेतू कळावा
  त्याचा माझा स्नेह जुळावा, हाती हात धरावे

  सोडोनिया घर नाती गोती
  निघून जावे तया संगती, कुठे ते ही ना ठावे
  Aug 4 '13
  Khup Chhan..!!
  Aug 4 '13
  तुला आवडल्याबद्दल धन्यवाद...फक्त शब्दांची थोडी जागा बदल. अर्थ तोच राहूनही थोडं जास्त काव्य वाटतं....
  Aug 4 '13
  zaaaaaaaaaaaaaaaakas......

  You need to sign in to comment
 • Jyoti M commented on Dipak Sonavane's status
  ती मला आवडली
  न झोप उडून गेली ...

  आयुष्याला नवी
  दिशा मिळून गेली ...

  प्रेमाचं रोपट
  हृदयात लावून गेली ...

  नव्या विश्वाची
  ओळख होऊन गेली ..

  कळली नाही प्रीत
  मनी कशी फुलली ...

  कधी माझ्या हृदयाची
  राणी ती झाली ...

  माझ्या मनाचं रान
  ती बहरून गेली ...

  माझा सारा वसंत
  ती लुटून गेली ...

  माझ्या भोळ्या मनाला
  ती गुंतवून गेली ...

  मला कायमचा
  तिचा करून गेली ...
  Aug 4 '13
  5 0
  Aug 4 '13
  कवी वगैरे आहे का?
  Aug 4 '13
  अरे व्वा..मग ही तुझी कविता आहे का?
  Aug 4 '13
  आणि जिच्यामुळे ती सुचली ती ‘कोण’ आहे?
  You need to sign in to comment
'':
fade
slide
Rating: