साजीद पठाण

माजी राष्ट्रपती डॉ. कलाम एका ठिकाणी म्हणाले होते कि, "स्वप्न ते नव्हेत जे तुम्हाला झोपल्यानंतर पडतात, स्वप्न ते आहेत जे तुम्हाला झोपू देत नाहीत." तुम्ही ते स्वप्न पहा जे तुम्हाला झोपू देत नाहीत, स्वप्न असावे आकाशाची उंची पाहण्याची, समाधानाचे सर्वोच्च स्थान मिळण्याचे स्वप्न पाहावे, सफलतेच्या उंचीवर पोहोचण्याचं स्वप्न पाहावे, मात्र त्या उंचीवर पोहोचताना आपले पाय जमिनीपासून सुटू देऊ नये, आपल्या मातीशी घट्ट राहावे. कारण जमिनीशी नातं जपून यश मिळवाल तर ते यश निरंतर, चिरकाल टिकून राहील. यश मिळवण्याचं स्वप्न जरूर पाहू मात्र त्याबरोबरच गरिबांच्या आयुष्यात एक आनंदाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करू. अडचणीमध्ये अडलेल्याला मदत केलेल्याचं समाधान अलौकिक असतं याची जाणीव आपण मनात जोपासली पाहिजे. जीवनात आनंदी रहा, खूप हसा मात्र ते हास्य कुणाच्या अश्रुंची किंमत देऊन मिळवलेले नाही ना याचीही काळजी या यशाच्या किंवा स्वप्नांच्या प्रवासात वाहिली पाहिजे. चला, इतरांच्या स्वप्नांसाठीही प्रयत्न करू !

Blog

कट्ट्यावरचे कट्टे

फोटो अल्बम

Advertisement

Share:

Newsfeed

 • Jul 22 '15
  3 7
  7 members like this
  Jul 2 '15
  :( :'(
  Jul 17 '15
  khupach chhan, aaji chi aatvan aali.
  Jul 18 '15
  hmmmm....
  You need to sign in to comment
 • दुर तु... तुझे उन्हामध्ये घर.....
  दुर तु... तुझे उन्हामध्ये घर
  इथे मी.... माझे सावलीचे माहेर
  दुर तू... तुझे गुज माझ्या ओठी
  इथे मी... डोळां आसवांची दाटी
  दुर तू... तुझे रूसलेले बोल
  ...
  May 11 '15
  2 6
  6 members like this
  May 11 '15
  तुझे अव्यक्त प्रेम....... मी व्यक्त होण्यास आतुर..... !
  दोघांच्याही मनातील भाव अचूक पकडले आहेत तुम्ही !
  खूप छान कविता ! आवडली !
  May 11 '15
  धन्यवाद साजिद सर …!
  You need to sign in to comment
 • Apr 1 '15
  0 1
  Shobhana likes this
 • साजीद पठाण created a new blog post
  म्हातार्या बैलाचं दु:ख ......
  सध्या गोवंश हत्त्या बंदीवरून फेसबुक वर मोठी चर्चा चालू आहे. माझ्या शेतकरी कुटूंबानं गाय /बैल म्हातारे झाले किंवा भाकड झाले म्हणून विकून टाकले नाहीत. भ...
  Mar 9 '15
  अती सुंदर
  You need to sign in to comment
 • ...आठवण. ..

  आठवण ..सगळ्यांनाच येते...
  मोठ्यांना लहानपणाची अन लहाणांना मोठ्यांची...
  बाबांना आपल्या शाळेची...
  अन पिंकी ला आपल्या आजोबांची…
  आईला आपल्या आबांची अन आबांना आपल्या चिऊ ची......
  कोणाला आपल्या ताईची तर ताईला माहेरच्या अंगणातल्या जाईची…
  हरवलेल्या आपल्या मित्रांची... रंगवलेल्या त्या बेधुंद चित्रांची…
  कट्ट्यावर भरवलेल्या त्या सभांची... आनंदातघालवलेल्या त्या क्षणांची…
  .गर्दीत सुटलेल्या हाथांची... अकारण तुटलेल्या काही नात्यांची…
  तिला त्याची अन त्याला तिची...
  आठवण...एक अशी गोष्ट जी सगळ्यांकडे अगदी भरभरून असते…
  आठवणींच्या राज्यात सगळेच श्रीमंत.. कारण आठवणी सगळ्यांना समृद्धच करतात…
  हवेला गंध नसतो..पाण्याला रंग नसतो..
  अन आठवणींना ... आठवणींना 'अंत' नसतो!!
  ...आठवण. ..

  आठवण ..सगळ्यांनाच येते...
  मोठ्यांना लहानपणाची अन लहाणांना मोठ्यांची...
  बाबांना आपल्या शाळेची...
  अन पिंकी ला आपल्या आजोबांची…
  आईला आपल्या आबांची अन आबांना आपल्या चिऊ ची......
  कोणाला आपल्या ताईची तर ताईला माहेरच्या अंगणातल्या जाईची…
  ...See more
  Nov 20 '14
  हवेला गंध नसतो..पाण्याला रंग नसतो..
  अन आठवणींना ... आठवणींना 'अंत' नसतो!! Chhan !
  You need to sign in to comment
 • माणसाला "बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात ...पण "काय बोलावे"हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते
  Nov 20 '14
  1 7
  7 members like this
  Nov 12 '14
  nice
  You need to sign in to comment
 • रस्त्यावर कुडकुडनाऱ्या लोकांची..........
  दीपावली संपली कि आपल्याला थंडीची चाहूल लागते आणि मन म्हणते 'हो आता हिवाळा येतोय, थंडी सुरु झाली'. मग आपण मागील वर्षीचे स्वेटर मुलांना लहान होतायत म्हण...
  Nov 4 '14
  1 1
  Dipak Sonavane likes this
  Nov 4 '14
  nice sir ....
  You need to sign in to comment
 • तरिही ... बाकी … काही …!!!


  स्वप्नात  .... तुझ्याशीहसले  ……  जराशी तरिही  ….... उराशीउरले   …… काही   …!!!
  उन्मळून …. पडल्या वेदना  …...
  Oct 31 '14
  7 4
  4 members like this
  Oct 31 '14
  खूप सुंदर !
  Oct 31 '14
  chan
  Nov 3 '14
  thanks Sajid sir and satishji...
  You need to sign in to comment
 • maansane kaay magayala pahije.. :)
  Ek chaan sa prasang wachanyat aala... just sharing..
  बहुत साल बाद दो दोस्त रास्ते में मिले .
  धनवान दोस्त ने उसकी आलिशान गाड़ी पार्क की
  और
  गरीब मित्...
  Sep 3 '14
  7 4
  4 members like this
  Sep 3 '14
  Sundar
  Sep 3 '14
  नहीं चाहिए ऐसा भाव कि,
  किसी को देख जल-जल मरूँ
  ऐसा ज्ञान मुझे न देना,
  अभिमान जिसका होने लगे I
  Sep 3 '14
  chan
  You need to sign in to comment
'':
fade
slide
Rating: