Prashant Wagh

फोटो अल्बम

Advertisement

Share:

Newsfeed

 • Prashant Wagh replied in forum topic
  kavita
  किती चक्र जिवना हे फिरतील  रोज नवे प्रश्न हे किती पडतील  कीती दिशा तुझ्या माझी दशा ही की रोज नवी उत्तरे किती मिळतील स्वप्न कधीचं हरलित...
   चर्चा करा  प्रतिक्रिया : 1 
 • Prashant Wagh commented on समिधा's video
  indurikar maharaj kirtan
  Atishay sundar kirtan aahe...! pratyekane aavarjun ekave......!
  May 16 '16
  7 2
  संतोष and Nilesh like this
  Mar 6 '14
  Indorikar maharajanche kirtan mhanaje full maja.. pan maharaaj kadhi kadhi jara jastach jorrraatt yettat..
  Mar 7 '14
  Thanks to all.............
  May 16 '16
  अतिशय सुंदर कीर्तन आहे..!!
  You need to sign in to comment
 • लोक करतात म्हणून आपण ही करायचं
  कुणाच्या तरी चुकून एकदा प्रेमामध्ये पडायचं

  चेहरा मनात ठेऊन रातभर जागायचं
  तहान भूक विसरून तासन -तास बोलायचं
  कधी थोड भांडायचं तर कधी थोड रूसायचं
  रूसलेल्या चेहर्‍याला देखील कधी खुद्कन हसवायचं

  लोक करतात म्हणून आपण ही करायचं
  कुणाच्या तरी चुकून एकदा प्रेमामध्ये पडायचं

  हातात हात धरून किनार्‍यावर चालायचं
  किती दूर चाललो हे पुन्हा मागे वळून पाहायचं
  कधी एकदा भेटायचं तर कधी थेटर गाठायचं
  सिनेमातल्या हीरो वानी कधी लैला मजनू बनायचं

  लोक करतात म्हणून आपण ही करायचं
  कुणाच्या तरी चुकून एकदा प्रेमामध्ये पडायचं

  दोन छत्री असताना एकाच छत्रीत चालायचं
  छत्रीवरच्या पाण्याने एकमेकांना थेंबांनी भिजवायचं
  कधी खूप बोलायचं तर कधी शांत बसायचं
  मनातले ते बोल तिने नजरेतूनच ओळखायचं

  लोक करतात म्हणून आपण ही करायचं
  कुणाच्या तरी चुकून एकदा प्रेमामध्ये पडायचं

  चांदण्याच्या प्रकाशामध्ये पावलो- पाऊल चालायचं
  आयुष्याचं प्रत्येक पान आनंदाने पलटायचं
  कधी थोड सिम्पल तर कधी वेगळेपण आणायचं
  तिच्यासाठी आपण देखील राजकुमार बनायचं

  लोक करतात म्हणून आपण ही करायचं
  कुणाच्या तरी चुकून एकदा प्रेमामध्ये पडायचं

  कवि:- रवि सुदाम पाडेकर
  लोक करतात म्हणून आपण ही करायचं
  कुणाच्या तरी चुकून एकदा प्रेमामध्ये पडायचं

  चेहरा मनात ठेऊन रातभर जागायचं
  तहान भूक विसरून तासन -तास बोलायचं
  कधी थोड भांडायचं तर कधी थोड रूसायचं
  रूसलेल्या चेहर्‍याला देखील कधी खुद्कन हसवायचं

  लोक करतात म्हणून आपण ह...See more
  May 16 '16
  0 6
  6 members like this
 • May 16 '16
  7 5
  5 members like this
  Feb 29 '16
  nice
  Mar 25 '16
  Thanks prem, mahesh, kiran & pranali
  You need to sign in to comment
'':
fade
slide
Rating: