सभासद - Members

Follow Us on Facebook

ब्लॉग्स - Blogs

दुर तु... तुझे उन्हामध्ये घर इथे मी.... माझे सावल... more
तू तिकडे रिमझिमत असतोस मी फुले वेचीत असते इथे... ... more
राजा शिवाजी हा निर्विवाद सिंहपुरुष होता. परंतु शिव... more
You need to sign in to comment
Nov 7 '14
MANOJ NICE
Sep 28 '14
प्रेम हा असा शब्द आहे
की,जो एखाद्या मुलाला समजला तर
मुलीला समजत नाही........!!!
जरतो मुलीला समजला तर
मुलाला समजत नाही......!!!
आणि........
..जर तो दोघांनाही समजला तर
जगाला समजत नाही...
प्रेम हा असा शब्द आहे
की,जो एखाद्या मुलाला समजला तर
मुलीला समजत नाही........!!!
जरतो मुलीला समजला तर
मुलाला समजत नाही......!!!
आणि........
..जर तो दोघांनाही ...See more
Sep 23 '14
सच्चे प्यार में निकले आँसू और किसी छोटे बच्चे के
आँसू एक सामान होते हैं,
क्योंकि दोनों को पता है कि दर्द कहाँ है
पर किसी को बता नहीं सकते|
पान : 1 2 3 4 5 6 7 8 ... » »»

Newsfeed

 • avdhoot and mahakatta admin are now friends
 • Sachin आपले फेसबुक खाते वापरून कट्ट्यावर आले
 • saheb aahat kuthe..... phone pn lagat nahi........
 • sadanand borkar liked समिधा's blog post
  तू तिकडे रिमझिमत असतोस
  तू तिकडे रिमझिमत असतोस
  मी फुले वेचीत असते इथे...
  मृदुगंधातून माझ्या श्वासात भिनत असतोस..
  तेव्हा इथे उमललेल्या फुलांना 
  तुझ्याकडे यावेसे वाटते...
 • sadanand borkar commented on Aashish Jadhav's status
  १२ हा जुन्या लोकांचा फार प्रिय अंक. मोजण्यासाठी जशी दशमान पध्दती लोकप्रिय तशीच द्वादशमान पध्दतीही.

  - आपण एक फूट म्हणजे १२ इंचाची पट्टी वापरतो.

  - एक डझन म्हणजे १२ नग.

  - एक वर्ष १२ महिन्यांचे.

  - आकाशातले नवग्रह १२ राशीतून फिरतात. बारावा गुरू, शनि, मंगळ हानिकारक समजले जातात.

  - पूर्वी तपश्चर्या १२ वर्षे करीत.

  - गुरूगृही अध्ययनही १२ वर्ष चाले.

  - घड्याळात आकडे बारा.पूर्ण दिवस जरी २४ तासांचा असला तरी आपण त्याचे १२/१२ तासांचे विभाजन केले आहे मध्यानपूर्व व मध्यान्हनंतर असे.पूर्वी रात्रीचे १२ वाजले म्हणजे मध्यरात्र झाली असे समजत.

  - एखादी गोष्टीचा निकाल लागला म्हणजे त्याचे १२ वाजले असे म्हणतात.

  - गावात...शहरात सकाळी भरलेला बाजार साधारण १२ वाजता उठतो त्यावेळी राहिला उरला सुरला माल स्वस्त दरात विकण्यात येतो म्हणून एखादी वस्तू कमी किमतीला काढून टाकायची असेल तर ती १२ च्या भावात काढून टाका असा शब्दप्रयोग आहे.

  - पूर्वीच्या काळी १२ व्या वर्षी मुलगी वयात आली असे समजत असत.

  - पू्र्वी भारतात १२ पैशांचा एक आणा होत असे आणि इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलींग.

  - नवीन जन्मलेल्या अपत्याचे नामकरण १२ व्या दिवशी करतात त्याला बारसे म्हणतात.

  - तसेच मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांनी करतात, त्यास बारावे असे म्हणतात.

  - पूर्वी १२ बलुतेदार, बाराभाई, बारावाटा, बाराबंगले इ.शब्दप्रयोग उपयोगात होते.

  - एखाद्या बेरकी आणि चालू माणसाला १२ गावचं पाणी प्यायलेला आहे असं म्हणत असत.

  - भारतात १२ ज्योतिर्लिंगे प्रसिध्द आहेत.

  - मराठी भाषेच्या वर्णमालेत स्वर १२ आहेत त्यावरूनच बाराखडी म्हणण्यात येते.

  - अजुनही उत्तर भारतात १२ गावचा मुखिया (सरपंच) असतो.

  - जमीन मालकाचा सरकार दफ्तरी असलेला पूरावा म्हणजेच ७/१२ चा उतारा.....
  १२ हा जुन्या लोकांचा फार प्रिय अंक. मोजण्यासाठी जशी दशमान पध्दती लोकप्रिय तशीच द्वादशमान पध्दतीही.

  - आपण एक फूट म्हणजे १२ इंचाची पट्टी वापरतो.

  - एक डझन म्हणजे १२ नग.

  - एक वर्ष १२ महिन्यांचे.

  - आकाशातले नवग्रह १२ राशीतून फिरतात. बारावा गुरू...See more
  Apr 24
  good one ......
  ani mhanun tar .."baracha aahes ka " ase mhanat asavet ka?? hahahaha
  Apr 26
  एक गांव बारा भानगडी, तू जा बाराच्या भावात , थांब तुझे बारा वाजवतो …
  काल, 14:06
  mast ...
  You need to sign in to comment
 • sadanand borkar liked समिधा's blog post
  दुर तु... तुझे उन्हामध्ये घर.....
  दुर तु... तुझे उन्हामध्ये घर
  इथे मी.... माझे सावलीचे माहेर
  दुर तू... तुझे गुज माझ्या ओठी
  इथे मी... डोळां आसवांची दाटी
  दुर तू... तुझे रूसलेले बोल
  ...
 • आपण नेहमीच योग्य विचार करतो असा काहीसा गैरसमज प्रत्येकाच्या मनात असतो. परंतु कधीतरी असही घडत की समोर घडलेली घटना आपण किती चुकीचे होतो हे दाखवून देते. अशा वेळी गरज पडते ती आपल्याच विचारांचे ऑडीट करण्याची. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही आणि ह्या दोन हातात एक हात आपलाही असतोच.

  खूप वेळा एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवून आपण मोकळे होतो परंतु ह्या सगळ्यात आपण कुठे चुकलो त्याची शहानिशा करायची गरज आपल्याला कधीच वाटत नाही. आपला स्वाभिमान , आपल्या अपेक्षा ह्यांना ठेच पोचली की दुसऱ्या व्यक्तीच्या भावनांची कदर आपणही करायला हवी होती हे लक्षात येत. नाती का तुटतात ? ह्याच अनेकदा बीज ह्यातच असत. जी व्यक्ती मनापासून तुमच्यावर प्रेम करते तिला सतत गृहीत धरून चालण,ती एखाद्या गोष्टीने दुखावते ते माहित असूनही तीच गोष्ट करून त्यांची आपल्या आयुष्यात काहीच किंमत नाही हे अप्रत्यक्षपणे त्याला दाखवून देण आणि सगळ्यात महत्वाच त्यांना सतत दुर्लक्षित करून इतरांना महत्व देण. खर तर कुणीतरी आपलंच आपल्यासाठी थांबलेलं असत , आपल्या सहवासासाठी, शब्दांसाठी आसुसलेल असत. ते आपल्यावर भावनिकदृष्ट्या अवलंबून आहेत हे माहित असूनही आपण आपल्याच व्यक्तीच्या ह्या सगळ्या गरजांना दुर्लक्षित करतो.

  पण ह्या सगळ्यात आपण अतिशय अमुल्य अशी गोष्ट गमावतो ते म्हणजे खर्या अर्थाने "आपल माणूस"….एकदा तरी ह्या गोष्टीचा विचार करावा. एकदा तरी ह्या चुकीच्या विचारांचं ऑडीट कराव आणि शिलकीचा जमाखर्च होईल अस आयुष्याच अकाऊट बनवावं…. बघू या जमतंय का ?
  आपण नेहमीच योग्य विचार करतो असा काहीसा गैरसमज प्रत्येकाच्या मनात असतो. परंतु कधीतरी असही घडत की समोर घडलेली घटना आपण किती चुकीचे होतो हे दाखवून देते. अशा वेळी गरज पडते ती आपल्याच विचारांचे ऑडीट करण्याची. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही आणि ह्या दोन हातात एक हात आपलाही असतोच.

  खूप वेळा ए...See more
  काल, 12:40
  kharech ki....
  काल, 13:10
  बहुतेक वेळा आपण ज्याला आपले माणूस म्हणतो त्यालाच गृहीत धरलं जातं
  काल, 13:10
  सतीश सर आहात कोठे सध्या?
  You need to sign in to comment
 • Satish G liked Santosh Warge's status
   उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तीन ऋतु बरोबर अजुन एका ऋतुच वरदान मनुष्याच्या जीवनात आहे "जिव्हाळा"
  जो आपल्या स्वभावानुसार आपल्याला व दुसर्यांना बारमाही आनंदी ठेवतो...
  चला या ऋतुला ही सांभाळुयात.
  काल, 12:40
  1 4
  4 members like this
  Apr 13
  hmm
  You need to sign in to comment
 • namskar
 • Assalamu"alaikum,

  Nice meeting you here,my name is Zainab from the country Iran,i promise to also send you my photo for you to know me,write me to my email address:

  zainababdelabolhassan141@hotmail.com
'':
fade
slide
Rating: