कट्ट्याबद्दल माहिती .

हसा......आणि हसत राहा

हसा मुलानो हसा ....
Share:

सभासद

Newsfeed

कट्ट्याची भिंत

You need to sign in to comment
Feb 14 '15
बायको: काय हो काय करताय?
नवरा: माशा मारतोय.
बायको: किती मारल्या?
नवरा: पाच मारल्या 2 फिमेल 3
मेल
बायको: कसे काय समजले?
नवरा: 2 आरशासमोर बसल्या होत्या 3 दारूच्या बाटलीवर
Feb 9 '15
katta shant a aj..?
Feb 9 '15
chan ahe ..
Feb 7 '15
Hello Ji....
kase aahat ???
Feb 6 '15
hello..
Feb 6 '15
Hello Friends
Jan 12 '15
एक गाढव झाडावर चढते. झाडावर आधीपासूनच हत्ती बसलेला असतो.
हत्ती : तू झाडावर काय करतोयस ?
गाढव : सफरचंद खायला आलोय.
हत्ती : अरे गाढवा, हे तर आंब्याचे झाड आहे.
गाढव : मी सफरचंद सोबत घेऊन आलोय.
Jan 12 '15
महेश : काल रात्री मी इतिहासाच्या पुस्तकावर दहा तास घालवले.
रमेश : काय, चक्क दहा तास ?
महेश : हो, रात्री पुस्तक उशीखाली घेऊनच झोपलो होतो.
Jul 13 '14
प्रेमात
पडलेली मुलगी फिल्मी स्टाइलने आईला सांगते.

मुलगी - मां...मैं उसके बिना नही रह सकती.

आई - हो का? बरं.

मुलगी - मां...मैं उसके बिना नही रह सकती.

आई - हो का? बरं..

मुलगी - मां...मैं उसके बिना नही रह सकती.
आई - हो का? बरं...

मुलगी - मां...मैं उसके बिना नही रह सकती.
आई - अगं हो...कळलं ना. ...
मग काय???

शेवटी आई कंटाळून तिला ऊस आणून देत
प्रेमात
पडलेली मुलगी फिल्मी स्टाइलने आईला सांगते.

मुलगी - मां...मैं उसके बिना नही रह सकती.

आई - हो का? बरं.

मुलगी - मां...मैं उसके बिना नही रह सकती....See more
May 8 '14
संता: ओये बंता मछली खायेगा?
बंता: नहीं यार उसमें कांटे होते हैं।
संता: ओये छोड़ यार, चप्पल पहन के खा लेना।
पान : 1 2 3 4 5 6 7 8 ... » »»

Forum

मुद्दा शेवटचे मत
मराठी विनोद : Marathi Jokes शेवटचे मत यांच्या कडून प्रियांका Jan 5 '13