कट्ट्याबद्दल माहिती .

Ek premveda

तुझ्या प्रेमासाठी मी वेड्यासारखा भटकत होतो..तुला कधीच कळले नाही मी तुझ्यावर किती प्रेम करत होतो...mahimukesh
Share:

सभासद

Newsfeed

  • Amol More joined group
    Ek premveda
    तुझ्या प्रेमासाठी मी वेड्यासारखा भटकत होतो..तुला कधीच कळले नाही मी तुझ्यावर किती प्रेम करत होतो...mahimukesh

कट्ट्याची भिंत

You need to sign in to comment
Aug 22 '15
हेल्लो friends
Feb 1 '15
आज तीची आठवण का आली
कदाचित तिला पण माझी आठवण आली असावी
Feb 1 '15
भगवद गीता में कुल 114 श्लोक हैं ,
उसमें से आपके जन्म वर्ष घटाकर देखाेगे ताे....आपकी उम्र का पता लगेगा .....
Example:
Bhagvad Gita Shlok - 114
Birth year - 93
----------------
Current age 21
अजीब है ना ..... !!!
भगवद गीता में कुल 114 श्लोक हैं ,
उसमें से आपके जन्म वर्ष घटाकर देखाेगे ताे....आपकी उम्र का पता लगेगा .....
Example:
Bhagvad Gita Shlok - 114
Birth year - 93
------...See more
Apr 28 '14
दुर असताना खुप काहीस बोलायच सुचत
जवळ आल्यावर डोळ्यात पाणी साचत
मन विषन्न होत काय बोलाव तेच कळत नाही
तु जवळ असताना जीभच वळत नाही
किती तरी वेळा बोलाव बोलाव म्हणतो
धैर्य याव म्हणुन पुन्हा पुन्हा गुणगुणतो
कातरवेळी भेटल्यावर जेव्हा नजरेत पाहतो
आखुन ठेवलेले शब्दच मी विसरुन जातो
मी तुझ्यावर प्रेम करतो तुला तरी कळु दे
शब्दांची अपुर्ण वाट तुझ्याकडुन तरी मिळु दे
खुप वेळा म्हणतेस "एव्हरीथिंग इज पोसिबल"
जिवनातली ठरविलेली ध्येये तुझ्यासवे मिळु दे
प्रेम करतोय तुझ्यावर राग मानु नकोस
काही नसले मनात तर आग ओकु नकोस
समजुन घे मला भेटायच सोडु नकोस
काही असो तुझ्या मनात पण मैत्री तोडु
नकोस...
दुर असताना खुप काहीस बोलायच सुचत
जवळ आल्यावर डोळ्यात पाणी साचत
मन विषन्न होत काय बोलाव तेच कळत नाही
तु जवळ असताना जीभच वळत नाही
किती तरी वेळा बोलाव बोलाव म्हणतो
धैर्...See more
Apr 10 '14

कदाचित मी तो नाही
ज्याचे स्वप्न तू बघतेस... 
पण हे नक्की कि,
ती तूच आहेस
जिचे स्वप्न मी बघत
असतो... 

कदाचित मी तो नाही
ज्याची तू वाट बघतेस.. 
पण ती तूच आहेस
जिची मी आतुरतने
वाट बघत असतो.. 

कदाचित मी तो नाही
ज्याच्यावर तू प्रेम करतेस... 
पण ती तूच आहेस
जिच्यावर मी अगदी
जीवापाड प्रेम करतो...

कदाचित मी तो नाही
ज्याचे स्वप्न तू बघतेस... 
पण हे नक्की कि,
ती तूच आहेस
जिचे स्वप्न मी बघत
असतो... 

कदाचित मी तो नाही
ज्याची तू वाट बघ...See more
Feb 13 '14
खूप एकट वाटतय.....
आज मला खूप एकट वाटतय,
कुणाच्या तरी जवळ बसावस वाटतय,
कोणाशी तरी खूप खूप बोलावस वाटतय,
अन मनात चाललेल सगळ काही सांगावस वाटतय....
आज परत एकदा तिला पहावस वाटतय,
त्या प्रेमाच्या आठवणीना, परत जगवावस वाटतय,
तिचा हात परत माझ्या हातात घेऊन, थोडा चालावस वाटतय,
अन परत एकदा तिला लाजताना बघावस वाटतय...
आज मला खूप खूप रडावस वाटतय,
स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय,
भरलेल्या डोळ्याने, आरश्या समोर बसावास वाटतय,
अन आपलं कोणीच नाही,
म्हणून,
आरश्या समोर बसून,
स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय...
आज मला परत भूतकाळात जावस वाटतय....
परत एकदा,
तिच्याच आठवणींत जगावस वाटतय....
फक्त तिच्याच आठवणींत जगावस वाटतय....
खूप एकट वाटतय.....
आज मला खूप एकट वाटतय,
कुणाच्या तरी जवळ बसावस वाटतय,
कोणाशी तरी खूप खूप बोलावस वाटतय,
अन मनात चाललेल सगळ काही सांगावस वाटतय....
आज परत एकदा तिला पह...See more
Sep 20 '13
पाण्यापेक्षा "तहान" किती आहे
याला जास्त किंमत असते..

मृत्यू पेक्षा "श्वासाला "
जास्त किंमत असते..

या जगात प्रेम तर
सर्वच करतात...

पण
प्रेमापेक्षा "विश्वासाला "
जास्त किंमत असते...
पाण्यापेक्षा "तहान" किती आहे
याला जास्त किंमत असते..

मृत्यू पेक्षा "श्वासाला "
जास्त किंमत असते..

या जगात प्रेम तर
सर्वच करतात......See more
Sep 20 '13
Jun 14 '12
शाळेत एका लहान मुलाने
आपल्या मैत्रीणीला
विचारलं : काय गं हे प्रेम
काय असतं ?
.
.
.
.
.
.
.
.
मैत्रीण : प्रेम म्हणजे ?
मला माहितीये की तू
मधल्या सुट्टीत,
रोज माझ्या
बॅगेतल्या कप्प्यातली
चोकलेट चोरून खातोस,
आणि तरीही मी आज ती
त्याचं ठिकाणी ठेवली आहेत
शाळेत एका लहान मुलाने
आपल्या मैत्रीणीला
विचारलं : काय गं हे प्रेम
काय असतं ?
.
.
.
.
.
.
.
.
मैत्रीण : प्रेम म्हणजे ...See more
May 8 '12
कळतं नव्हते प्रेम म्हणजे काय, तरी तुझ्या प्रेमात पडलो मी.. तुझ्या सोबत जगण्याचे, सुंदर स्वप्न पाहिले मी.. या स्वप्नाला माझ्या डोळ्यांत, सदैव साठवून ठेवले मी.. स्वप्न हे स्वप्नाचं असते, उशिरा हे जाणले मी.. तुझ्या प्रेमात पूर्णपणे, स्वःताला विसरून गेलो मी.. पण नशिबाला मान्य नव्हते, तुझ्या सोबत जगावे मी..कळतं नव्हते प्रेम म्हणजे काय, तरी तुझ्या प्रेमात पडलो मी.. तुझ्या सोबत जगण्याचे, सुंदर स्वप्न पाहिले मी.. या स्वप्नाला माझ्या डोळ्यांत, सदैव साठवून ठेवले मी.. स्वप्न हे स्वप्नाचं असते, उशिरा हे जाणले ...See more
पान : 1 2 3 »

Forum

मुद्दा शेवटचे मत
इथे कुठल्यांच मुद्द्यावर चर्चा झालेली नाही . तुमचे स्वागत आहे ..