कट्ट्यावरचे कट्टे

हसा......आणि हसत राहा
हसा मुलानो हसा ....
168 सभासद
प्रेम
  गाईचे वासरावरती असते ते प्रेम……… चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम……… आईचे मुलांवर असते ते प्रेम……… नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम……… अन् प्रियकराचे प्रेयसीवर व प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच…….. प्रेमाचे प्रकार तसे अनेकच, पण त्याच्या मागील भावना मात्र एकच….. आजच्या जीवनात खरे प्रेम तसे क्वचितच मिळते… खरे प्रेम असावे तरी कसे!!!!! तर…. खरे प्रेम असावे….. कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही, त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही…. खरे प्रेम असावे….. गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले, तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही…. खरे प्रेम असावे….. आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण.. कुठेही गेले तरी न संपणारे, सदैव आपल्या बरोबर असणारे….. खरे प्रेम असावे….. पैशाने विकत न घेता येण्यासारखे, वेळ आलीच तर पैशालाही झुकवण्यासारखे…… कारण….. प्रेम हा काही खेळ नाही, टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही……..
98 सभासद
Ek premveda
तुझ्या प्रेमासाठी मी वेड्यासारखा भटकत होतो..तुला कधीच कळले नाही मी तुझ्यावर किती प्रेम करत होतो...mahimukesh
71 सभासद
सहवाचन  वाचाल तर वाचाल हे आपण सर्वच जाणतो . वाचन संस्कृती जपली पाहिजे , वाढली पाहिजे .परंतु आजकालची आपली पिढी जास्तीतजास्त फेसबुकवर च्याटिंग करताना दिसते.वाचनाचे महत्व माझ्या कट्ट्यावरच्या मित्र मैत्रीणीना कळावे म्हणून हा प्रपंच.                                  "या ग्रंथाचे देणे , कल्पतरुहुन उणे                                   परीसापरीस अगाध देणे ,चिंतामणी ठेंगणा "अर्थात -वाचनाने मिळणारे ज्ञान आणि आनंद यांचे मोल आपण कधीच करू शकत नाही.. तिथे चिंतामणीहि ठेंगणा आहे.  दर्जेदार वाचनाने आपली प्रतिभा अधिक प्रगल्भ आणि अधिक सकस होते.     निवडक ग्रंथांची आपकमाई गाठीशी असणारा माणूस आयुष्यातील व्यथा वेदनांची गाठोडी काहीकाळ तरी मानगुटीवरून उतरवून ठेवून स्वत:च्या त्या आनंद गुफेत प्रवेश करून आनंदविभोर होऊ शकतो. वाचन, मग ते स्वान्तसुखाय एकांती -मुकवाचन , स्वतः शी मोठ्याने केलेले मुखवाचन असो अथवा प्रीयजनांबरोबर केलेले सह वाचन असो . वाचनाने मिळणारे आंतरिक सुख इंटरनेट वरील सर्फिंगने नाही मिळत. पुस्तकातील प्रत्येक वाक्यागणिक प्रेत्येकजण  आपापल्या मनात स्वत;ची कल्पना चितारतो .... तो आनंद काही वेगळाच असतो.   (मिलिंद बोकील यांचे "शाळा"पुस्तक वाचले असेल तर याचा अनुभव नक्की घ्याल किंवा डायरी ऑफ  ऑन फ्रंक  हे पुस्तक वाचले तर तिचे  नाझी छळ छावणीतील भोगलेल्या   दुखा:चा जिवंत अनुभव मिळतो. )       यामध्ये सहवाचन हा वाचनाचा सर्वात उत्कृष्ट वाचन प्रकार आहे.कारण सहजीवनाच्या आंतरिक प्रेरणेचाच एक अविष्कार पुस्तकांच्या सहवाचनात प्रकटतो .       " तुका म्हणे सर्व सुख त्या संगती , घडले पण ते संतांचिया " सहवाचन हि अशीच एक सुखाची पंगत आहे. सहवाचन म्हणजे सर्वांचे संगतीत केलेले ग्रंथ वाचन . कथा, पोथी -पुराणे वाचन हे सहवाचनाचे प्रकार आहेत.  सर्वाना बरोबर घेऊन घेतलेला वाचनाचा आनंद म्हणजे  काव्यसंमेलन.           आपल्या या महाकट्ट्यावर हा आनंद आपणही देउ ,-घेऊ शकतो...! दर्जेदार नवीन काही वाचले कि त्यावर लिहायचे आणि वाचायला  सुचवायचे....! आणि मग चर्चा करायची....! अजून या संदर्भात आपण काय करू शकतो....? नक्की सांगा...! आणि वाचनास सुरवात  करा...!!!.
70 सभासद
  मैत्री बधल काहीतरी
मैत्री .... नको फुलासारखी , शंभर सुगंध देणारी . नको सूर्यासारखी , सतत तापलेली . नको चंद्रासारखी , रात्री साथ न देणारी . नको सावली सारखी , सतत पाठलाग करणारी . मैत्री ... हवी असवासारखी , सुख आणि दुखात साथ देणारी ....
57 सभासद
मी मराठी
आम्ही मराठी ....... आपली संस्कृती :)
50 सभासद
Pune
Pune Tithe Kay une !!!
40 सभासद
Mumbai
Aamchi Mumbai
35 सभासद
स्वप्न परी
भीती वाटते कोणाला आपल बनवायची... भीती वाटते काही वचने निभवन्याची... प्रेम तर एका क्षणात होत... पण मोठी किम्मत मोजावी लागते.... विसरन्याची... खुप ञास होतो जवळचे दूर होताना ..... म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करताना.... ♥♥♥
32 सभासद
! जाणता राजा ! मराठी अस्मितेचा मान बिंदु
महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा कीतीही डोंगर पोखरले परक्यांनी तरीही सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये घुमतो आवाज मराठीचा एकतेची साद घेवुनी संवाद मराठीचा शब्द चिंगार आवाज मराठीचा संस्कार दिसे खुलुनी साजशृंगार माय मराठीचा हाती तेजोमय तलवार तळपते रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा गरजले परके सारे जरी घरात आपापल्या नभी उठतो बुलंद आवाज हा ललकार मराठीचा शिवबाची ज्योत ह्रदयी ठेवतो तेवत, बाणा मराठीचा . . . . . . . . . . .झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा.. गर्जा महाराष्ट्र माझा जय शिवराय !!!!!
25 सभासद
 कोंकण कट्टा
Nirargaramya kokan aani tyach kokanatla 1 katta
25 सभासद
मैत्री बधल काहीतरी ..........
मैत्री उंच मानेना जगण्यास प्रवत्त करते
22 सभासद
कथा
इथे मराठीतील दर्जेदार कथांचं स्वागत आहे !
22 सभासद
maitree
marathi mansashi nate jodnara ha aapla marathi katta
18 सभासद
महाराष्ट्र
माझा महाराष्ट्र !!
18 सभासद
काय करणार तू ....प्रेम
प्रेम हे सर्वाना हवे असते कोणाला मिळते .कोणाला मिळत  नाही .
17 सभासद
माझी सोनाली
माझी सर्वात पहिली मैत्रीण सुंदर आणी खुप हुशार अशी, तिच्या विषयी कितीही बोलणे, लिहिणे, व सांगणे मला खुप आवडते आणी तुम्हीसुद्दा तुमच्या मित्र किंवा मैत्रीणी विषयी लिहु शकता..
15 सभासद
जीवनातील काही आठवणी
कितीही सुंदर चेहरा असला तरी त्या चेहऱ्यान वेड लावलं असलं तरी फक्त आकर्षून घेण्यासाठी त्या चेहऱ्याचा उपयोग होतो पण खंर प्रेम मिळवायचं असेल न कायमच कुणाला वेड लावायचं असेल तर फक्त सुंदर मनाचाच उपयोग होऊ शकतो सुंदर मनावर झालेलं प्रेम दूर जाऊनही मन विसरू शकत नाही कारण दुसरा सुंदर चेहरा भेटू शकतो पण सुंदर मन सहज भेटू शकत नाही. 
15 सभासद
मराठी भाषा
मराठी भाषा आमुची मायबोली - म्हणजे मातृभाषा. लहान मुलं जन्मल्यापासून आईजवळच असते. तेव्हा ती ज्या भाषेत बोलते ती मुलाची भाषा होणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषा प्रत्येक प्रांताची निराळी. ती तेथील लोकांची होते आणि ती आवडते. आपली मराठी भाषा संस्कृत भाषेतून आली. तशा भारतातल्या बहुतेक सर्व भाषा संस्कृत भाषेपासून निर्माण झाल्या. आपली मराठी भाषा सर्व महाराष्ट्राची जरी एक असली तरी तिच दर बारा कोसावर बदलते. लेखी भाषा तीच असली तरी बोलीभाषेत फरक होतात. तिचे हेल वेगळे होतात. मराठी भाषेतसुद्धा असे वेगळे प्रकार होतात. कोकणातली कोकणी, घाटावरची म्हणजे देशावरची वेगळी, घाटी भाषा वेगळी, वऱ्हाडी भाषा वेगळी मध्यप्रांतांतली, मध्यप्रदेशातही हिंदी मिश्रित आणि गोव्याकडील कोकणी वेगळी असते.
15 सभासद
HISTORY of india.....
the history of india is incompleted withaut the history of marathas and the shivaji is the nucleus of the maratha history . shivaji has been a sorce of inspiration and pride to the past generation and will continue to inspire generation in future.we salute this legend......
12 सभासद

पान : 1 2 3 4 »
advertisement