तू गच्च मिठीत घेतोस | Forum

तू गच्च मिठीत घेतोस
एक क्षणहि पुढे सरकत नाही
डोळे पापण्यांचे दार लावतात
ओट म्हणतात आता हरकत नाही
@ सनिल पांगे 
Share: