मराठी सुविचार संग्रह | Forum

Pallavi Sep 20 '11
आकाशाला गवसणी घालून गगनभेदी भरारी मारणा-या गरुडाला ही पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावं लागत......
पण त्याचं खाली येणं म्हणजे त्याची हार नसते.....
पुन्हा एका उंच भरारिची ती तयारी असते...
Share:
Pallavi Sep 20 '11
पाण्याची किँमत कळण्यासाठी!
दुष्काळात जन्मावं लागतं! प्रेमाची किँमत
कळण्यासाठी! प्रेमात पङावं लागतं!
आणि ''शिवरायां
चा इतिहास"समजण्यासाठीँ"महाराष्ट्रात"
जन्माला यावं लागतं !!
जय भवानी जय शिवराय.
Dhakane Narayan Feb 8 '12
Very Good Thoughts Pallavi
Pravin Mar 26 '12

Quote यांच्याकडून Pallavi आकाशाला गवसणी घालून गगनभेदी भरारी मारणा-या गरुडाला ही पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावं लागत......
पण त्याचं खाली येणं म्हणजे त्याची हार नसते.....
पुन्हा एका उंच भरारिची ती तयारी असते...

Pradip Jun 28 '12
आपोआप, नकळत, निर्माण होणारी नाजूक भावना म्हणजे "प्रेम"
Pradip Jun 28 '12
सभोवतालचे जगन्यासारखे नसलेले जग बदलण्याची तळमळ म्हणजे "तारुण्य" होय  


Yash Patil Oct 11 '12

SWATASATHI JAGAN MHANJE ANAND AHE....

PAN DUSRYASATHI JAGAN MHANAJE PARAMANAND AHE......!! :)

Charmingmanu Mar 28 '13

शाळा हे समाजाने समाजाच्या विकाससाठी निर्माण केलेले एक संस्कार केंद्र आहे.

The Forum post is edited by Charmingmanu Mar 28 '13
Charmingmanu Mar 28 '13

Charmingmanu Mar 28 '13
Charmingmanu Mar 28 '13
Charmingmanu Mar 28 '13
नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे.
The Forum post is edited by Charmingmanu Mar 28 '13
Rahul Feb 24 '15
नव काही तरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी ....
Rahul Feb 24 '15
कोणतेही काम निष्ठेने व एकाग्रतेने करा यश तुमच्या जवळच असतो ...
Rahul Feb 24 '15
निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही ....
Rahul Feb 24 '15
मित्र हे परीवारासारखे असावेत म्हणजे आयुष्यांच सोन होत ...
SHIKHA Feb 1 '16
suryancha kirnani kamle fultat, tya pramane aaicha krupane jivan kalya fultat
SHIKHA Feb 1 '16
sangharsha siway kadhich kahi navin zale nahi