Marathi blogs मराठी ब्लॉग्स

Aapki dosti ki ek nazar chahiye;
Dil hai beghar use ek Ghar chahiye
Bas yun hi saath chalte raho ae dost;
Yeh Dosti hume umar bhar chahiye.


येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग
वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग
वेड्या प्रश्नाच वेड उत्तर देशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया
तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया
तुझ्या भरतिचा चंद्र नवतिचा करशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

बघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला
मौन माझे आता सांग बघते तुला
तुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी
तुच सत्यातली मोहिनी लाजरी
अभ्र विरताना रात्र ढळताना येशिल का जरा??
कोणी नसताना काही कळताना येशिल का जरा??
तुझ्या नावात माझ्या नावाला घेशिल का जरा??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
१. जर तिची ओळख
तुम्ही "माझी Girlfriend" म्हणून करून
दिली तर ती रागावते.

२. चारचौघांसमोर जर
तुम्ही तिला मिठी मारली तर
ती "जन गण मन" गायला सुरु करते.

३. तिच्या आईला आपण "मावशी"
किंवा "काकू" म्हणतो.

४. समजा जर भयंकर जोराचं वादळ
सुटलं आणि विजा कडाडल्या, तर
हिंदी सिनेमातल्या नायिकेप्रमाणे
ती तुम्हाला कधीच मिठी मारणार नाही.

५. तुमच्याबद्दल जर
तिला कोणी विचारले तर लाजेने
ती लालबुंद होते.

६. ती सहसा जीन्स आणि टाइट
टी शर्ट वापरत नाही पण हे मात्र गॄहीत धरून चालते की तिचं करिअर
तुमच्या करिअरइतकंच महत्त्त्वाचं
आहे.

७. तिला शाळेतल्या सगळ्या कविता आठवतात.

८. ती नेहमी "अमके अमके" सरांबद्दल बोलते....
आणि तुम्ही मनातल्या मनात
म्हणता...." काय पकवते आहे".

९. राखी पौर्णिमेच्या दिवशी ती तुम्हाला भेटत
नाही.

१०. तिचा भाऊ कधीच तुमचा मित्र
नसतो.

११. घरात तुमच्या आवडीचा पदार्थ
केलेला असेल तर ती आठवणीने डब्यात
घेउन येते.


१२. तुमची DATING कुठल्या तरी रेस्तौरन्त मधे नसून
चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या
राजा किंवा सिद्धीविना
यकाच्या मंदिराजवळ असते
pranav patil Sep 11 '11 · Comments: 2
१. जर तिची ओळख
तुम्ही "माझी Girlfriend" म्हणून करून
दिली तर ती रागावते.

२. चारचौघांसमोर जर
तुम्ही तिला मिठी मारली तर
ती "जन गण मन" गायला सुरु करते.

३. तिच्या आईला आपण "मावशी"
किंवा "काकू" म्हणतो.

४. समजा जर भयंकर जोराचं वादळ
सुटलं आणि विजा कडाडल्या, तर
हिंदी सिनेमातल्या नायिकेप्रमाणे
ती तुम्हाला कधीच मिठी मारणार नाही.

५. तुमच्याबद्दल जर
तिला कोणी विचारले तर लाजेने
ती लालबुंद होते.

६. ती सहसा जीन्स आणि टाइट
टी शर्ट वापरत नाही पण हे मात्र गॄहीत धरून चालते की तिचं करिअर
तुमच्या करिअरइतकंच महत्त्त्वाचं
आहे.

७. तिला शाळेतल्या सगळ्या कविता आठवतात.

८. ती नेहमी "अमके अमके" सरांबद्दल बोलते....
आणि तुम्ही मनातल्या मनात
म्हणता...." काय पकवते आहे".

९. राखी पौर्णिमेच्या दिवशी ती तुम्हाला भेटत
नाही.

१०. तिचा भाऊ कधीच तुमचा मित्र
नसतो.

११. घरात तुमच्या आवडीचा पदार्थ
केलेला असेल तर ती आठवणीने डब्यात
घेउन येते.


१२. तुमची DATING कुठल्या तरी रेस्तौरन्त मधे नसून
चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या
राजा किंवा सिद्धीविना
यकाच्या मंदिराजवळ असते
pranav patil Sep 11 '11
दूरावा म्हणजे प्रेम...
अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम...
दूराव्यात असते आठवण...
अन, ऒलाव्यात असते ती साठवण...

... दूराव्यात अनेक भास असतात...
अन, ऒलाव्यात तेच भास खास असतात..
दूरावा असह्य असतॊ...
ऒलावा मात्र हवाहवासा असतॊ...

दूराव्यातही असावा ऒलावा...
पण, ऒलाव्यात असू नये कधीही दूरावा...
दूराव्यात प्रेमाचं घर असतं,
अन, ऒलाव्यात त्याला सजवायचं असतं...

दूरावा तूझ्यात अन माझ्यात असला म्हणून काय झालं?
ऒलाव्यालाही हेवा वाटेल असा आहे आपल्या मनाचा आरसा...
पान : «« « ... 336 337 338 339 340 ... » »»