Marathi blogs मराठी ब्लॉग्स

Tag search results for: "dewan-ghewan"
अमेरिका गेल्या ७० वर्षापूर्वीच आपल्या डॉलरची किमत सोन्याच्या भाव प्रमाणे ठरवत नसून पेट्रोलच्या  भावाशी निगडीत ठेवली आहे. कारण त्यांना कळले कि सोने आणि पेट्रोल ची किमत सारखीच आहे म्हणून त्यांनी मिडिल इस्ट मधील देशा सोबत एक करारनामा केला आणि त्यामुळे  ते लोक पेट्रोल डॉलर मध्येच  विकतात.


खालील दुव्या वर टिचकी दया :          

http://mnbasarkar.blogspot.com

Madhav Oct 23 '13 · Tags: mnb, dewan-ghewan, all, us, bolg, doller, gold, oil, rupaya

सध्या तेलंगाणा विभागात अशांतता सर्व थरांत दिसून येते. मी नुकताच या भागास भेट दिली आणि मला तिथला खदखदणारा असंतोष सर्वत्र जाणवला. मी मुळचा त्याच विभागातला असल्यामुळे तो अधिक प्रकर्षाने जाणवत होता आणि म्हणून मी विचार केला कि ह्या धगधगी मागे कोणता विचार आहे ते जाणून घ्यावे. बऱ्याच मंडळीशी बोलल्या नंतर व माहिती घेण्याची जबरदस्त इच्छा झाली व तसा प्रयत्न केला व येथील अशंतोषाचे कारण व विचार सर्वासमक्ष ठेवावा असा निश्चय केला व सर्व थरातील लोकांशी बोलून माहिती घेतली तसेंच पूर्व इतिहास व ज्वलंत प्रश्न माडण्याचा प्रयत्न आपल्या साठी समक्ष माडीत आहे.तेलंगणाचे खरें दुख काय आहे हें व सध्या चालेल्या " स्वतंत्र तेलंगाना " आंदोलना विषयी जाणून घेण्यापूर्वी आपण प्रथम तेलंगाना प्रदेशाचा पूर्व इतिहास बघितला पाहिजे ज्या योगें आपणास बरीच काहीं माहिती मिळेल व अशंतोशाची कारणे पण कळतील आणि नंतर आपण आपले मत बनवू शकू नाही का?हा लेख वाचण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी द्या.................


http://mnbasarkar.blogspot.com/2011/07/blog-post_07.html

 ट्रान्स्परन्सी इंटरन्यशनल  ह्या जागतिक कीर्तीच्या कंपनीने जगातील १०७ देशांचा भ्रष्टाचारा संबधी  विचारलेल्या प्रश्नाच्या  आधारे एक  जागतिक आलेख आणि रिपोर्ट  सदर केला .ते प्रश्न असे होते. भारतीय जनतेची मते टक्केवारीत दर्शविली आहेत. 


वरील लेखांसाठी देवाण-घेवाण ला भेट दया ............
खालील दुव्या वर टिचकी दया :          

http://mnbasarkar.blogspot.com


भारताला स्वतंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली पण पिण्याच्या पाण्या सारखा मुलभुत  प्रश्न आम्ही सोडवु  शकलो नाहीत तर असे स्वातंत्र्य  मिळुन  काय उपयोग झाला. ह्या काळात लोक संख्या ३० कोटी वरून आज १३० कोटी झाली .जस जशी वर्षे जातील लोकसंख्या  वाढतच जाणार मग  मुलभुत  गरजा अन्न,पाणी व निवारा ह्याचे काय होणार ? ह्या सुविधा आपण कश्या देणार ? येणारया  काळात जर नाही देवू शकलो तर बळजबरीने हुसकावून घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागेल ह्याला जवाबदार कोण असेल ? असे अनेक प्रश्न दुर्लक्षित झाल्याने कोणती आपत्ती आपल्यावर ओढवणार आहे ह्याची चिंता आहे का ? इतके सर्व स्पष्ट दिसत असताना आम्ही इतके उदासीन का आहोत ?


खालील दुव्या वर टिचकी दया :          

http://mnbasarkar.blogspot.com


अमेरिकन स्वतंत्रता दिवसाच्या सर्व अमेरिकनांना                     हार्दिक शुभेच्छा .........


४ जुलाई  हा दिवस अमेरिकन आपला स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतात. अमेरिकन लोक हा दिवस साजरा करतात कारण ह्या दिवशी म्हणजे ४ जुलाई  १७७६ मध्ये त्यांना ब्रिटीश साम्राज्याकडून स्वातंत्र्य प्राप्त झाले आणि युनाईटेड स्टेट्स ऑफ अमेरिका एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जन्माला आले आणि ह्याच दिवशी "  resolution of independence . " चा ड्राफ्ट मंजुर करण्यात आला.  हा लेख वाचण्यासाठी खालील देवाण-घेवाण लिंक वर टिचकी द्या ............  
http://mnbasarkar.blogspot.com/2013/07/blog-post.html
पान : 1 2 »