Marathi blogs मराठी ब्लॉग्स

Tag search results for: "comma"

याची आयटम,त्याचा माल ,
त्याच
सामान ,त्याचा डाव
इतक्या दिवस फक्त
दुसऱ्याचंच बघत
राहिलो,
पण
कुणाचा छावा होणं
आपल्याला कधी जमलंच
नाही,
अन
च्याआयला आपल्याला गर्लफ्रेंड
कधी पटलीच
नाही........... .....!! १ !!
कट्ट्यावर
बसुनी आम्ही कित्येक
मुलींचे
इतिहास-भूगोल
रेखाटले,
पूर्वी एक
होता होता ,आता ४-४
backlog
लागले,
मग कधी पूजा ,तर
कधी अर्चना,
मग कधी ईशा , तर
कधी
प्रार्थना,
मग कधी स्वाती ,तर
मग कधी
आरती,
मग कधी प्रीती ,तर
कधी भारती,
कधी सायली ,
तर मग
कधी मोनिका,
कधी आपली तर
कधी दुसऱ्याची
प्रेमिका ,
मग कधी स्नेहल , तर
कधी
तेजल ,
आपल्या डोक्यात
फक्त
एकच,आपल्याला ती कव्हा
भेटलं
आणि आपला future
कव्हा होयील
settle,
खरं सांगायचं ना तर
तिच्यासमोर
आपली फाटायची ,
पण
तिच्याशी नडायला आपली
हिम्मत नसायची,
ती समोरून येताच
आपली मान
खाली पडायची ,
मग
आजूबाजूला मित्रात
लपलेली कुत्री जोरजोरात
भुंकायचि,
च्याआयला आपल्या या फाटक्या तोंडाची नोट
कुठल्या
बंकेत वटलीच नाही ,
अन
च्याआयला आपल्याला गर्लफ्रेंड
कधी पटलीच
नाही........... .....!! २ !!
कॉलेजात येता-
जाता आपली
नजर तिलाच
शोधायची,
पण
तिला दुसऱ्याबरोबर
बघितल्यावर
आपली फ़ुल्ल
जळायची,
मग
कधीतरी तिच्याशी नजरा नजर
व्हायची,
पण मग आपली जाम
फाटायची,
ती पण कधीतरी हळूच
वळून
बघायची,
पण पाहून न
पहिल्यासारखा करायची,
च्याआयला आपल्याकडून
सिग्नल तर फ़ुल्ल
होता,
पण
ती कधी रेंज मध्ये
आलीच
नाही,
च्याआयला आपल्याला गर्लफ्रेंड
कधी पटलीच
नाही........... .....!! ३ !!
तिला दुसऱ्याबरोबर
बघितल्यावर
आपलं मन जळायच,
पण
चांगल्या झाडावर
माकडच चढतात हे
मात्र
पटायचं ,
मग
या चढलेल्या झाडाचं
कधी फळ रसाळ
असायचा
तर
कधी फुल
सुगंधी असायचा ,
पण करणार काय हो?,
खरेदीखत
दुसऱ्याच्या नावावर
असायचं...!
आमचा मन्या नेहमी म्हणायचा ,
तुझं सामान हॉट आहे ,
पण
ती दुसऱ्याबरोबर
फिरते हाच
खरा शॉट आहे ,
च्याआयला आपण
तिच्या
नशेमध्ये धुंध होतो,
पण
तिच्यावर
आपली नशा कधी
चढलीच नाही ,
च्याआयला आपल्याला गर्लफ्रेंड
कधी पटलीच
नाही........... .....!! ४ !!
आपण पण
आपल्या कॉलेज
चा हिरो होतो ,
पण
प्रेमाच्या बाबतीत
आपण
अगदीच झिरो होतो,
आपल्याला जर
ती पटली असती ना,
तर तळ
हातावरच्या फोडासारखी तिला
जपली असती,
मग या राजाने ,
या जगाची पर्वा
कधीच केली नसती ,
आता सर्वत्र
दुखाची गाणी
ऐकू येतील,
अन
हृदयाच्या एका कोपऱ्यातून ,
तिच्या हेलावून
टाकणाऱ्या आठवणी जाग्या
होतील,
च्याआयला बाजारात
लॉटऱ्या
तर खूप होत्या ,
पण
आपल्याला ती लॉटरी कधी
लागलीच नाही ,
च्यायला आपल्याला "कसा
आहेस रे??"
अस
म्हणारी कधी भेटलीच
नाही........... .!! ५ !!
सिगारेट फुकून फुकून
आपल्या छातीचा पिंजरा झाला ,
बघितलेल्या स्वप्नांचा अगदीच
कचरा झाला ,
आपल्या मनामध्ये
स्वप्नांचं
एक घर होतं ,
अन त्या घरामध्ये
तीच राहावी
हेच एक स्वप्नं होतं,
तसं पहिल ना तर
तिच्यावाचून
आपलं काहीच अडत
नाही ,
पण तिच्यावाचून
आपल्या आयुष्यात
इंटरेस्टिंग
अस
काहीच घडत नाही,
आता कॉलेज
संपताना डोळ्यामध्ये
फक्त
पाणी आहे,
अन मनामध्ये ,सोडून
गेलेली या राजाची बेवफा राणी
आहे ,
च्याआयला आपल्याला फक्त
तीच
हवी होती ,ती आपल्याला कधी
भेटलीच नाही
च्यायला आपल्याला "I
Love you" बोलणारी
कधी पटलीच
नाही...........

Pratik

याची आयटम,त्याचा माल ,
त्याच
सामान ,त्याचा डाव
इतक्या दिवस फक्त
दुसऱ्याचंच बघत
राहिलो,
पण
कुणाचा छावा होणं
आपल्याला कधी जमलंच
नाही,
अन
च्याआयला आपल्याला गर्लफ्रेंड
कधी पटलीच
नाही........... .....!! १ !!
कट्ट्यावर
बसुनी आम्ही कित्येक
मुलींचे
इतिहास-भूगोल
रेखाटले,
पूर्वी एक
होता होता ,आता ४-४
backlog
लागले,
मग कधी पूजा ,तर
कधी अर्चना,
मग कधी ईशा , तर
कधी
प्रार्थना,
मग कधी स्वाती ,तर
मग कधी
आरती,
मग कधी प्रीती ,तर
कधी भारती,
कधी सायली ,
तर मग
कधी मोनिका,
कधी आपली तर
कधी दुसऱ्याची
प्रेमिका ,
मग कधी स्नेहल , तर
कधी
तेजल ,
आपल्या डोक्यात
फक्त
एकच,आपल्याला ती कव्हा
भेटलं
आणि आपला future
कव्हा होयील
settle,
खरं सांगायचं ना तर
तिच्यासमोर
आपली फाटायची ,
पण
तिच्याशी नडायला आपली
हिम्मत नसायची,
ती समोरून येताच
आपली मान
खाली पडायची ,
मग
आजूबाजूला मित्रात
लपलेली कुत्री जोरजोरात
भुंकायचि,
च्याआयला आपल्या या फाटक्या तोंडाची नोट
कुठल्या
बंकेत वटलीच नाही ,
अन
च्याआयला आपल्याला गर्लफ्रेंड
कधी पटलीच
नाही........... .....!! २ !!
कॉलेजात येता-
जाता आपली
नजर तिलाच
शोधायची,
पण
तिला दुसऱ्याबरोबर
बघितल्यावर
आपली फ़ुल्ल
जळायची,
मग
कधीतरी तिच्याशी नजरा नजर
व्हायची,
पण मग आपली जाम
फाटायची,
ती पण कधीतरी हळूच
वळून
बघायची,
पण पाहून न
पहिल्यासारखा करायची,
च्याआयला आपल्याकडून
सिग्नल तर फ़ुल्ल
होता,
पण
ती कधी रेंज मध्ये
आलीच
नाही,
च्याआयला आपल्याला गर्लफ्रेंड
कधी पटलीच
नाही........... .....!! ३ !!
तिला दुसऱ्याबरोबर
बघितल्यावर
आपलं मन जळायच,
पण
चांगल्या झाडावर
माकडच चढतात हे
मात्र
पटायचं ,
मग
या चढलेल्या झाडाचं
कधी फळ रसाळ
असायचा
तर
कधी फुल
सुगंधी असायचा ,
पण करणार काय हो?,
खरेदीखत
दुसऱ्याच्या नावावर
असायचं...!
आमचा मन्या नेहमी म्हणायचा ,
तुझं सामान हॉट आहे ,
पण
ती दुसऱ्याबरोबर
फिरते हाच
खरा शॉट आहे ,
च्याआयला आपण
तिच्या
नशेमध्ये धुंध होतो,
पण
तिच्यावर
आपली नशा कधी
चढलीच नाही ,
च्याआयला आपल्याला गर्लफ्रेंड
कधी पटलीच
नाही........... .....!! ४ !!
आपण पण
आपल्या कॉलेज
चा हिरो होतो ,
पण
प्रेमाच्या बाबतीत
आपण
अगदीच झिरो होतो,
आपल्याला जर
ती पटली असती ना,
तर तळ
हातावरच्या फोडासारखी तिला
जपली असती,
मग या राजाने ,
या जगाची पर्वा
कधीच केली नसती ,
आता सर्वत्र
दुखाची गाणी
ऐकू येतील,
अन
हृदयाच्या एका कोपऱ्यातून ,
तिच्या हेलावून
टाकणाऱ्या आठवणी जाग्या
होतील,
च्याआयला बाजारात
लॉटऱ्या
तर खूप होत्या ,
पण
आपल्याला ती लॉटरी कधी
लागलीच नाही ,
च्यायला आपल्याला "कसा
आहेस रे??"
अस
म्हणारी कधी भेटलीच
नाही........... .!! ५ !!
सिगारेट फुकून फुकून
आपल्या छातीचा पिंजरा झाला ,
बघितलेल्या स्वप्नांचा अगदीच
कचरा झाला ,
आपल्या मनामध्ये
स्वप्नांचं
एक घर होतं ,
अन त्या घरामध्ये
तीच राहावी
हेच एक स्वप्नं होतं,
तसं पहिल ना तर
तिच्यावाचून
आपलं काहीच अडत
नाही ,
पण तिच्यावाचून
आपल्या आयुष्यात
इंटरेस्टिंग
अस
काहीच घडत नाही,
आता कॉलेज
संपताना डोळ्यामध्ये
फक्त
पाणी आहे,
अन मनामध्ये ,सोडून
गेलेली या राजाची बेवफा राणी
आहे ,
च्याआयला आपल्याला फक्त
तीच
हवी होती ,ती आपल्याला कधी
भेटलीच नाही
च्यायला आपल्याला "I
Love you" बोलणारी
कधी पटलीच
नाही...........

Pratik

Like


पण बर झाल परक मला केलस,
कारण आज डोळ्यातील अश्रुंचा भाव मज
कळला,
आंधळ्या प्रेमाच्या विश्वाचा अर्थ
मला वळला,
वाटत होत आयुष्यात कुणाची तरी साथ
हवी
पण अशी साथ दिलीस की कोणाचा विचार
देखील मनात येणार नाही,
मला माहीतीय मी एकटाच दु:खी नाहीय,
तुही मनाच्या कोपरयात कुठेतरी रडतेस,
आता तुझे अश्रु पुसण्याचा अधिकार
मी गमावलोय,
कारण माझ्याच चुकीने
मी तुला परका झालोय ..

अमोल कानडे Jul 31 '14 · Rate: 3 · Comments: 1 · Tags: comma
तुला काय वाटलं सगळं
तुझ्या मर्जी प्रमाणेच घडणार?
तुला वाटेल तेव्हा प्रेम
नाही तर फक्त मैत्री असणार?
तुला हवा तसाच निर्णय
दर वेळी का तू घेणार?
कधी रे तू सांग ना थोडी
तरी माझी कदर करणार?
तुझे दिवस गेले रे मी ही
माझ्या मना प्रमाणेच वागणार,
यापुढे तुला माझ्या आयुष्याचा
खेळ नाही करू देणार..
या आधी सर्व काही तूच
ठरवलेस आता मीच सगळे
ठरवणार,
प्रेमातून फक्त मैत्री अन्पुन्हा
प्रेम करायला यापुढे मला
अजिबात नाही जमणार..
मुलगा : I Love You....
पहील्या नजरेतच मी तुझ्या प्रेमात पडलो...
तु ही माझ्यावर प्रेम करशील का ???
.
मुलगी :Hmmm,मी तुला एक प्रश्न
विचारते,
जर तु जिँकलास,
तर मी तुला होकार र्थी उत्तर देईल.....
.
मुलगा हसत हसत,
आणि निवांतपणे तेथून जाऊ लागतो.....
.
मुलगी : काय झालं ? माझं उत्तर नकोय
का तुला ???
.
मुलगा :(पाठीमागे वळून शांतपणे बोलतो)
मला तुझं प्रेम हवयं, शर्यतीत जिँकलेलं
बक्षिश
नाही.

आज खुप एकट-एकट वाटतय,
जणु तुला शोधावस वाटतय,
नज़रेतुन तुला बघावस वाटतय,
मनातून थोडस रडावसहीवाटतय…..

चिंब पावसात भिजावसवाटतय,
तुझ्या हाताला धरून नाचावसवाटतय,
ओल्या डोळ्यांनी तुलापहावस वाटतय,
पहाता-पहाता तुला सर्वकाही सांगावस वाटतय…..

भिजल्या अंगानी तुला मिठीत घ्यावस वाटतय,
गार पडलेल्या अंगाला थोडगरम करावस वाटतय,
बेभान वारयाबरोबर धावावस वाटतय,
जगाला विसरून वेगळ काही कारावस वाटतय…..
पण....
सर्व काही नुसत वाटतच रहातय,
नसून सुद्धा ह्या इथे, तूअसल्यासारखी वाटतेस ,
तुझ्याशिवाय मन जणु वेड होऊन रहातय,
हळव्या मनाला कुठेतरी समजवावस वाटतय….


आज खुप एकट-एकट वाटतय,
जणु तुला शोधावस वाटतय,
नज़रेतुन तुला बघावस वाटतय,
मनातून थोडस रडावसहीवाटतय…..

चिंब पावसात भिजावसवाटतय,
तुझ्या हाताला धरून नाचावसवाटतय,
ओल्या डोळ्यांनी तुलापहावस वाटतय,
पहाता-पहाता तुला सर्वकाही सांगावस वाटतय…..

भिजल्या अंगानी तुला मिठीत घ्यावस वाटतय,
गार पडलेल्या अंगाला थोडगरम करावस वाटतय,
बेभान वारयाबरोबर धावावस वाटतय,
जगाला विसरून वेगळ काही कारावस वाटतय…..
पण....
सर्व काही नुसत वाटतच रहातय,
नसून सुद्धा ह्या इथे, तूअसल्यासारखी वाटतेस ,
तुझ्याशिवाय मन जणु वेड होऊन रहातय,
हळव्या मनाला कुठेतरी समजवावस वाटतय….

Pratik

Like

पान : 1 2 3 »