Marathi blogs मराठी ब्लॉग्स

Tag search results for: "प्रेम कविता"
२ मिनट वेळ
काढूनही कविता नक्की वाचा.....खरं
प्रेम करणा-
या जिव लावणा-या,स्वतःच
्या जिवापेक्षा जास्त
जपणा-
या मुलांना,मुली नेहमी तुच्छतेची वागणुक
देतात.....आणि...!!खोटं प्रेम करुन
फसवणा-
या,भावनांनशी खेळणा-
या मुलांना,मुली मर्यादेपेक्षा जास्तच
जवळ
करतात.....अशाच
काही निर्लज्ज
नालायक,खोटी स्वप्ने
दाखवणा-या मुलांनमुळेच,चां
गली मुले
मुलीँच्या नजरेतखोटारडी ठरतात.....आणि..
.!!खरं
प्रेम करणारी,जिवाला जीव
लावणारी बिचारी मुले,प्रेमासाठी
तरसत
राहतात.....मुलीँना हवा असते
हौस
मौज,आणि बोटाच्या तालावर
नाचणारा पैसा,जो खोटं
प्रेम करणारी मुलं त्यांनापुरवतात.
....आणि...!!मौज
मस्ती करुन
मुलीँना खेळणी म्हणुन,मन
भरेपर्यन्त
उपभोगतात,मी टाईमपास करत
होतो म्हणुन,ब्रेकअप
करुन नाते तोडून जातात.....आणि..
.!!खरं प्रेम
करणारी मुलं
मात्र,आपल्या नशिबात प्रेम
नाही म्हणुन,निर्दोष
देवाला दोशी ठरवतात.....तात्
पर्य -
प्रियमित्रांनो आणि लाडक्या मैत्रिणीँनो,आयु
ष्यात पैसा असणे खुप महत्वाच आहे,हे
मलाही मान्य आहे...आयुष्यात
आपण पैशाने
सर्वकाही विकत
घेऊशकतो,पण,खरे प्रेम कधीच
विकत घेता येत नाही,म्हणुन
प्रेमाची तुलना पैशांशी करु
नका.....आणि दुस-
यांच्या भावनेशी खेळून,कुण्या निष्पाप
जिवाला जीव
देण्यास भागपाडू
नका.....
वेडीच आहेस तू"
तुला कसं गं काहीच कळत नाही ....
येथे जाळणारे बरेच आहेत
पण कोणीच स्वतः जळत नाही!!!
ज्याचा घाव न् घाव,
ठेवला आहेस काळजात जपून
त्याचा मात्र तुझ्यासाठी
एकही अश्रू ढळत नाही ...
वेडीच आहेस
.
.
तुला कसं गं काहीच ठाऊक नाही ??
हे जगच पारध्यांचे
येथे कोणीच भाऊक नाही!!!!
समजून घ्यावी कोणी
तुझ्या काळजातली कळ ?
तुझ्या सारखी कोणाचीही
वेदना घाऊक नाही !!
वेडीच आहेस
.
.
कशी गं त्याला 'विसरत' म्हणून नाही
अजूनही त्याच्या शिवाय
दुसरी 'हसरत' म्हणून नाही...
एकांतात आसवांशी
सारखं हितगूज करतेस म्हणे !
लोकांसमोर मात्र
अश्रुंचा तोल घसरत म्हणून नाही !!
वेडीच आहेस
.
.
अजूनही स्वतःलाच दोष देते .
रेशीम वेळी मनाला
आठवांचा कोष देते !!
साळसूद पणे निघून जाणाऱ्‍याची
अडचण असेन काही
असे समजून
घटके पुरता मनास दोष देते....
वेडीच आहेस
.
.
आता तरी उघड्या डोळ्यांनी जग बघ
आयुष्या वर ओढवून घेतलेले
विरहाचे ढग बघ !!!
तू ही सगळ्यांसारखी
जगू शकतेस ...
एकदा तरी तुझ्यामधली
आजमावून रग बघ !!!

वेडीच आहेस तू"
तुला कसं गं काहीच कळत नाही ....
येथे जाळणारे बरेच आहेत
पण कोणीच स्वतः जळत नाही!!!
ज्याचा घाव न् घाव,
ठेवला आहेस काळजात जपून
त्याचा मात्र तुझ्यासाठी
एकही अश्रू ढळत नाही ...
वेडीच आहेस
.
.
तुला कसं गं काहीच ठाऊक नाही ??
हे जगच पारध्यांचे
येथे कोणीच भाऊक नाही!!!!
समजून घ्यावी कोणी
तुझ्या काळजातली कळ ?
तुझ्या सारखी कोणाचीही
वेदना घाऊक नाही !!
वेडीच आहेस
.
.
कशी गं त्याला 'विसरत' म्हणून नाही
अजूनही त्याच्या शिवाय
दुसरी 'हसरत' म्हणून नाही...
एकांतात आसवांशी
सारखं हितगूज करतेस म्हणे !
लोकांसमोर मात्र
अश्रुंचा तोल घसरत म्हणून नाही !!
वेडीच आहेस
.
.
अजूनही स्वतःलाच दोष देते .
रेशीम वेळी मनाला
आठवांचा कोष देते !!
साळसूद पणे निघून जाणाऱ्‍याची
अडचण असेन काही
असे समजून
घटके पुरता मनास दोष देते....
वेडीच आहेस
.
.
आता तरी उघड्या डोळ्यांनी जग बघ
आयुष्या वर ओढवून घेतलेले
विरहाचे ढग बघ !!!
तू ही सगळ्यांसारखी
जगू शकतेस ...
एकदा तरी तुझ्यामधली
आजमावून रग बघ !!!

तुला नको असला तरीमला शेवटचं
भेटायचं आहे
तू कधीच न
दिसण्याच्या आधी डोळे
भरून पहायचा आहे
ठरवलं आहे
दोघांनीही कि भेटल्यावर
डोळ्यांत आणायचं
नाही पाणी
पण माहिती आहे
भेटल्यावर अश्रुन्शिवाय
बोलणार नाही कुणी
खूप काही बोलायच आहे
खूप काही सांगायचं आहे
मनात
साठवलेल्या शब्दांना ओठावर
आणायचं आहे
तुझा शेवटचा चित्र मनात
रंगवायचा आहे
हा चेहरा परत दिसणार
नाही म्हणून
मनाला समजवायच आहे
जाता जाता फक्त
माझी एवढीच अपेक्षा आहे
एकदा मिठीत घेऊन
तुला अश्रूंमध्ये चिंब
भिजायच आहे.

मी जिंकुनही हरलो ती हरुनही जिंकली
तीचीप्रत्येक अदा माझ्या वेड्या मना भावली
मला खुप गर्व होता माझ्या प्रेमावर
आताफ़क्त हसुन पाहतोय त्या गर्वाच्या राखेवर
प्रेम करणं कुठे जमलं मला
सांगुचनाही शकलो कधी मनातलं तिला
पण न बोलताच ती बरंच काही बोलुन गेली
"
कधीकुणावर प्रेमं नको करुस" हे मात्र सांगुन गेली

जाताना तीने माझ्याकडे तीचीआठवण मात्र गहाण ठेवली
जगण्याची तेव्हा ईच्छाच नव्ह्ती उरली
तिच्या त्याआठवणींना शब्दांनी आसु, एकटेपणाने साथ दिली

पण त्याचवेळी ही कविता मलाभेटली
"
एक गेली तर दुसरी येतेच"
ही म्हण आज जणु पुन्हा सार्थ ठरली
तिच तीशब्दसुदंरी मला खूप आवडली
मैत्रीचा हात पुढे करता तिने लगेच मैत्रीस्वीकारली

ति गेल्यावर मी अंधारातच भटकत होतो पण
हिने माझ्या आयुष्याचीविझली वाट पुन्हा पेटवली

ती मला दुख:त खोलवर बुडवुन गेली
पण आज हीनेमात्र
मला त्या डोहातही आनंदाने पोहण्याची कला शिकवीली
या कवितेने मलाजगण्याची ही नवी भाषा शिकवीली

आज असं वाटलं की
मीच खरंच जिंकलोय आणि तीहरली
कारण दु:खाबरोबर चालताना
सुखाची वाट मी या कवितेसोबतशोधली.........

Dipali Dalvi May 8 '13 · Comments: 6 · Tags: प्रेम कविता
आज मी त्याला खूप miss करतेय
कुठे हरवला काय माहित
आज मी स्वतः स्वताशीच बोलतेय

जायचं तरसांगून तरी जायचं होत
अनोळखी चेहऱ्यात त्यालाच शोधत बसलीय
आज मी त्याला खूप miss करतेय

आली कि नुसती बडबड
आज जणू शांतता पसरलीय
कुठे गेला रेहा…..
त्याला खूप miss करतेय

येईल या आशेवर
आज मी इथेच बसूनराहणार
तहान भूक मेलीय माझी
त्याला कधी कळणार

आज कसं वेगळंचवाटतंय
रोजच्या गर्दीपासून अलग झाल्यासारखं वाटतंय
कुठे गेला रेहा…..
त्याला खूप miss करतेय

लवकर ये रे
मी वाट पाहतेय… :(
पान : 1 2 3 4 5 ... » »»