Marathi blogs मराठी ब्लॉग्स

Tag search results for: "प्रेम"
सार जग प्रेमात buzy असते... तसं
पाहायला गेलं तर प्रेम खूपच easy
असते..... आज फक्त नजरांनी setting
असते..... मग थोड्याच दिवसात थेट
mitting असते..... तसं पाहायला गेल तर
प्रेम खूपच easy असते..... मग तासन -
तास एकमेकांना calling असते..... अन
long long एकत्र ealking असते......
आधी फक्त hi - bye असते... मग love u,
miss u आणि काय काय असते....... तसं
पाहायला गेल तर प्रेम खूपच easy
असते..... मग रोज आई -
वडिलांशी cheating असते.....
फीच्या नावाखाली एकमेकांना gift
नि नवे नवे Greeting असते...... रोज रोज
मग एव्हडेच rutting असते...... नि bike
वरून दूर दूर riding असते........ तसं
पाहायला गेलं तर प्रेम खूपच easy
असते.... तेच - तेच एक दिवशी मात्र
over वाटते...... मग हळू - हळू
एकमेकांना ignore असते.... आधी घट्ट
अशी attachment असते...... नंतर मात्र
डोक्याला harrashment वाटते...... तसं
पाहायला गेलं तर प्रेम खूपच easy
असते....... आधी काय झालं,
काळजी घे,मिनटा मिनटाला असते......
नंतर मात्र हेच सगळ boring boring
असते...... आणि मग शेवटी.....
माझ्या आयुष्यात आता दुसर
कोणीतरी आलं आहे, Please मला तू
विसरून जा हे म्हणण खूप easy असते.....
कारण आजकाल सार जग प्रेमात buzy
असते...... आणि खरंच तसं पाहायला गेलं
तर प्रेम खूपच easy असते......!!!!!"
अ jay Apr 14 '14 · Tags: प्रेम
कसं रे सांगु तुला
मी तुझाच विचार करते,
धुंद तुझ्या मिठीत
मी स्वत:लाच हरवते.
... बोलणे तुझे ते मधाळ
मी माझा राग ही विसरते,
बाहुपाशात मग तुझ्याच
अश्रुनां मोकळी वाट मिळते.
सांत्वन करता करता तू
मला स्वंत:मध्ये गुंतवतोस,
नकळत मग माझ्या
देहाशी खेळत बसतोस.
जादू तुझ्या स्पर्शातील
अशी माझ्यावर चालवतोस,
करुन मनाला बेधुंद
अवधे विश्वच माझे व्यापतोस.
नसतो तुझ्याशिवाय मला
दुसरा कसलाच ध्यास,
सांग ना रे तुच, का होतात?
स्वप्नांत मला हे असले भास...!!!!!
अ jay Mar 31 '14 · Tags: प्रेम
पुर्ण वाचा खुप छान आहे.
आणि आवडल्यास लाईक
करुण शेअर करा.....
आणि कमेंटकरून सांगा............
खरे प्रेम काय असते हे ह्या मध्येसागिँतले.....
नाही वाचले तर miss कराल….
,...
एकदा वेड आणि प्रेमह्या दोघांनी लपा-छपी खेळायचे
ठरवले,
वेड्यावर राज्य होत, तो१,२,३....
असे आकडे म्हणू लागला,
इकडे प्रेम लपण्यासाठी जागाबघत होत,
पण प्रेमाला प्रेमाचीजागाच मिळत नव्हती,
वेड्याचेआकडे जेव्हा संपत आले तेव्हाप्रेमाने पटकन
समोरच्या झुडपातउडी टाकली,
ते झुडूपगुलाबांच्याफुलांच होत आणि तेथे प्रेम
लपूनबसलं .............
वेड्याने प्रेमाला भरपूर शोधलं,
पण प्रेम काही मिळाले नाही,
शेवटी स्वताहाची हारसहन न झाल्या मुळेवेड्याने
चिडूनसमोरच्या झुड्प्यातजोराने काठी खुपसली वबाहेर
काढली ........
बाहेर काढल्या नंतर काठीलालागलेलं रक्त बघूनवेड
दचकला त्याने
झुडूपा मध्येवाकून बघितलं,
तेव्हा तिथे त्याला हसतअसलेल प्रेम दिसलं,
पण तो पर्यंत ते प्रेम आंधळ झालहोत
कारणती काठी त्या प्रेमाच्याडोळ्य
ातखुपसली गेली होती..........
ते पाहून वेड खूप रडला आणित्याने प्रेमाला वचनदिले
कि इथून पुढे तू
माझ्याडोळ्यांनी बघशील
म्हणजेचमी नेहमी तुझ्या आधारासाठीतुझ्या बरोबर
राहीन..........
...
तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहेआणि प्रत्येक जण
प्रेमातवेडा आहे.....
swash rokun dhara main love story tar
aata aahe...
माझा एक मित्र आहे....
कॉलेजमध्येसर्व जण करतात
तसे त्यानंही बरेचउद्योग केले.
पोरींना भरपूरत्रास दिला.
सरांची नक्कल केली.
कॅंटीनचे पैसे बुडवले.
"फर्स्ट डेफर्स्ट शो'पाहिले.
दरमहिन्याला त्याच्या अंगावरनवा शर्ट
असायचा.
तो नेहमी म्हणायचा.
"जन्माला आलोय तर फुल्ल ऐष करणार,प्रेमाबिमात
नाही
पडणार'त्यानंत्याच्या बाईकरवही"आय
हेटगर्ल्स'असंच लिहिलं होतं.
आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा.त्यामुळं लाडातच
मोठा झालेला.
शिवाय त्याच्या सोसायटीत भरपूरमुली. त्यामुळे
मुलींचंत्याला तसं
काही सोयरसुतकनव्हतंच.
पोरींशी बिनधास्तबोलायचा. अभ्यासात हुशार नव्हता;
पण खेळाची कमालीची आवडहोती त्याला.
कायम खिदळत असायचा....
पण आज त्याच्या चेह-यावरचं हसूकुठल्या कुठं पळून
गेलंय.
तो एका मुलीच्या प्रेमातपडला होता.
गोरीपानआणि देखणी मुलगी होती ती.कसलाही विचार न
करता त्यानंतिला बिनधास्त प्रपोज केलं होतं.
ती होस्टेलला राहायला होती.
सहा महिने तो तिच्या मागंलागला होता.
खरं प्रेम केलं होतं त्यानं.
त्यामुळं त्या मुलीनंही होकारदिला.
त्याचा स्वभाव निर्मळ होता.
पण तो आई-बाबांना खूप घाबरायचा.लाडात
वाढला असला,
तरी त्याच्यावर आई-बाबांचा धाकहोता.
त्यामुळं त्यानंप्रेमाविषयी त्यांना काही सांगितलंनव्हतं.
त्याची हिंमतच होतनव्हती.
तो तिच्यासोबतनेहमी
खडकवासल्याला फिरायला जायचा.खडकवासल्य
ाच्या पुढे
पानशेतरस्त्याशेजारी एका ठिकाणी तेगप्पा मारत
बसायचे.
एकदा ते
असेचफिरायला निघालेतेव्हा त्याच्या प्रेयसीनंएका कॅरीबॅगमध्ये
छोटंसं रोपटंघेतलं होतं.
आपण बसतो ना, तिथंमी हे रोप लावणार,
अशी तिची कल्पना ऐकून तो पोट धरूनहसला होता.
त्याच्या हसण्यानंती रुसूनही बसली होती.
कसंबसंतिचा रुसवा घालवत दोघंत्या ठिकाणी गेले.
दोघांनी तिथंरोपटं लावलं.
सोबतपाण्याची बाटली होती.
त्या रोपट्याला पाणीही घातलं.
आठवड्यात एकदा तरी त्यांची तिथंचक्कर व्हायचीच.
दर वेळी ते दोघंत्या रोपट्याशेजारी गप्पा मारतबसायचे.
एके दिवशी ती गावी निघाली.तो आईसोबत मावशीकडे
गेला होता.
त्यामुळं त्या दोघांना भेटता आलंनाही.
शिवाय ती दोन दिवसांनी परतयेणार होतीच.
त्यामुळं नको येऊभेटायला,
असं तिनंच सांगितलंहोतं.
घरी पोचल्यावर फोन कर असंसांगून त्यानं फोन ठेवला.
तिचा फोन आला नाही,
म्हणून त्यानंफोन केला;
पण कुणीच उचलला नाही.
घरी गेल्यानं मला विसरली वाटतं,
असा राग मनात धरून त्यानंही परततिला फोन
केला नाही.
दुर्दैवानं दुस-या दिवशी मला समजलं,
तिचा अपघातातमृत्यू
झाल्याचं.
त्याला ही बातमी कशी सांगायची तेचसुचत नव्हतं.
खूप धाडस करूनमी त्याला सांगितलं.
हळव्या मनाचा होता तो.
जागेवरचखाली बसला अन् मोठमोठ्यानंरडायला लागला.
आवरणार
तरी कसंत्याला?
माझ्या गळ्यात पडून रडूलागला.
क्षणाचाही विचार नकरता त्यानं गाडी काढली.
मला पाठीमागं बसवलं अन्आम्ही तिच्या गावाकडं गेलो;
पणकाही उपयोग नाही.
सर्वकाही उरकलेलं होतं.
तिथं त्यानंस्वत:ला सावरलं.
तो तिथंरडला असता,
तरतिथल्या लोकांना संशय आला असता.
आम्ही तिच्या बाबांना भेटलो अन्अर्ध्या तासात
माघारी फिरलो.
मला वाटलं, आम्ही घरी येतोय.
पण आमची गाडी खडकवासल्याकडंनिघाली होती.
मी काही बोललो नाही.
पानशेत रस्त्याशेजारी त्यानंगाडी थांबवली
अन्एका झाडाला पकडून तो मोठ्यानंरडू लागला.
त्यानंतर दररोजतो तिथं जात होता अन्झाडापाशी बसून
ढसाढसारडत होता.
आठ महिन्यांपूर्वी त्याच्यावरदु:खाचा डोंगर
कोसळला होता.
पणआता तो हळूहळू सावरतोय.
आता त्याचा स्वभावही बदलला आहे.
एखाद्या शांत मुलाप्रमाणंतो वागतोय.
त्याच्या आई-बाबांना याविषयी काहीचमाहिती नाही.
तो घरातकाही बोलतही नाही.
फक्तरात्रीच्या वेळी तिनंत्याला दिलेली लेटर वाचतो.
तिनंदिलेलं गुलाबाचं फूल आता सुकलंय.
ते एकटक बघतो अन् उशीत तोंडखुपसून रडतो.
तो म्हणतो,
""ते झाडच आता माझं सर्वस्व आहे.
त्या झाडाच्या पानाफुलांतमी तिला शोधतो.
लोक झाडावर प्रेमकरा असं म्हणतात;
पण मी प्रेमकरणाऱ्या प्रत्येकाला सांगीन,
की तुम्हीही असं एखादं रोपटंलावा. तुमची"लव्हस्टोर
ी'माझ्यासारखी अर्धवटराहणार नाही.
खरं प्रेम असेल,
तरही निःस्वार्थी रोपं खूपकाही देतात..


-अjay
अ jay Mar 31 '14 · Tags: प्रेम
एक छोटीशी प्रेम कथा
पुर्ण वाचा खुप छान आहे.
आणि आवडल्यास लाईक
करुण शेअर करा एक प्रेम
वेडा तिच्यावर खूप
करायचा...म्...म ्हणतात
ना शोधणारयाला देव
हि
... मिळतो.......... .
तसेच ह्याने तिला शोधले
... ... होते. तीन
वर्षाच्या प्रयत्नानंतर
ह्याने
तिला मिळवलं होत..
दोघेही एकमेंकावर
जीवापाड प्रेम
करायचे...
तीच
जरा जास्तच होत पण
काय करणार
दोघांची हि भेट होण
शक्य नव्हती कारण
ती गावी आणि हा कायमचा मुंबईला..
फोन
वर बोलन तसे दररोजचेच
पण भेट फक्त
सहा महिन्याने होत
असे......... पण एक दिवस
पूर्ण
नूरच पालाडतो.... ह्या
ला अचानक
रक्ताच्या उलट्या होतात..ह्याला डॉक्टर
कडून
समजत कि मला कर्क
रोग झालाय
आणि माझ्या हातात
फक्त सहा महिने उरले
आहेत.हा तिला समजू देत
नाही... .कारण
सहा महिन्यांनी तिचा वाढदिवस
असतो....आणि तिच्या वाढदिवशी ह्याला तिला पहायचे
असते...
तिच्या वाढदिवसाला चार
दिवस
बाकी असतात..
आणि ह्याला कळून चुकलेले
असते कि आपली वेळ जवळ
आलीय .. हा मनात
विचार
करतो कि हिच्या वाढदिवशी आपण
हिला शेवटच
पहायचं आणि मगच आपण
आपले प्राण सोडायचे...
सतत चार दिवस
हा तिला त्याच
ठिकाणी भेटायला बोलवतो ज्या ठिकाणी ह्यांची पहिली भेट
झाली होती...
तिच्या
कॉलेज मध्ये फंक्शन
असल्या मुळे आपण
वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी जाऊ
असे
त्याला सांगते...हा तिला शेवटच
विचारतो कि तुला यायचं
आहे कि नाही...
कसलाही न विचार
करता ती त्याला नाही सांगते...
वाढदिवसाचा
दिवस
उजाडतो....
ह्याची वेळ जवळ
आलेली असते ह्याच्याकडे
फक्त
तीन मिनिटे
असतात...हा तिला फोन
करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो...हि त्याला विचारते
काय करतोयस.........
आणि हा शेवटी एवढच
म्हणतो....
आज
मी मृत्युच्या दारी उभा आहे
ग.............. ..........
मरता मरता तुला
तुझ्या वाढदिवशी शेवटच
पहायची मनापासून खूप
इच्छा होती ग...पण
तुही नाही म्हणालीस.......
...
.जाता जाता तुझ्या मिठी मध्ये
यायचं होत पण
तुला भेटायचे
नव्हत.......... .........
तेव्हा तर
नाही पण मला मेल्यावर
तरी मिठी मध्ये घेशील
ना? ?
हि विचारते काय झाल
आणि
फोन कट होतो........... .
हि त्याच्या घरी येते
पण वेळ निघून
गेलेली असते......तिला त्याच्या आईकडून
समजत.......
हि जेव्हा त्याला आपल्या मिठी मध्ये
घेऊन रडत
असते
तेव्हा त्याचा डावा हात
खाली पडतो..
त्याच्या हातावर
लिहिलेलं असत कि.............
....
ए जानु नको रडूस ग...
कारण
तुझ्या डोळ्यातील अश्रू
पुसण्यासाठी माझे
हात मेले मला माफ
कर............. ............... ..
ह्यांनी
ज्या ठिकाणी तिला भेटण्यासाठी बोलवलं
असत
त्याच ठिकाणी हि प्रेम
वेडी आपल्या वाढदिवशी फुल
घेऊन त्याची वाट
पाहत असते...
फक्त ह्याच आशेने
कि तो कुणाच्या तरी रुपात
येईल आणि तिला मिठीत
घेईल...
.
...पण म्हणतात ना
(डोंगरा आड गेलेला सूर्य
परत दिसू शकतो.पण
माथ्या आड
गेलेला जिवलग परत
कधीच दिसत
नाही......
अ jay Mar 31 '14 · Tags: प्रेम
तुझ्यातुन मला वजा करावे


असे कधी घडू नयॆ


कारण  …. 


चांदणीशिवाय चंद्राला


कधी कुणी  पाहू नयॆ …!!!!


समिधा Oct 6 '13 · Comments: 2 · Tags: प्रेम
पान : 1 2 »