Marathi blogs मराठी ब्लॉग्स

Tag search results for: "तू आणि मी"
तू म्हणालीस आता ,
माझ्यापासून दूर जा...
मी जाईन गं दूर पण ,
तू या ह्रदयातून तर जा...


मी असाच वागतो ,
थोडा वेड्यासारखा...
तुझ्यात नेहमीच ,
हरल्यासारखा...


सोडून तू गेलीस असं ,
काय माझं चुकलं होतं ...
तुला हवं ते सारंच ,
आजवर तर  तू  दिलं होतं ...


ठाऊक झाले, तुझ्या 
ह्रदयातले भाव सारे...
तरी आता लपवतेस,
माझे नाव का? रे... 

तू म्हणालीस आता ,
माझ्यापासून दूर जा...
मी जाईन गं दूर पण ,
तू या ह्रदयातून तर जा...


मी असाच वागतो ,
थोडा वेड्यासारखा...
तुझ्यात नेहमीच ,
हरल्यासारखा...


सोडून तू गेलीस असं ,
काय माझं चुकलं होतं ...
तुला हवं ते सारंच ,
आजवर तर  तू  दिलं होतं ...


ठाऊक झाले, तुझ्या 
ह्रदयातले भाव सारे...
तरी आता लपवतेस,
माझे नाव का? रे... 

तू म्हणालीस आता ,
माझ्यापासून दूर जा...
मी जाईन गं दूर पण ,
तू या ह्रदयातून तर जा...


मी असाच वागतो ,
थोडा वेड्यासारखा...
तुझ्यात नेहमीच ,
हरल्यासारखा...


सोडून तू गेलीस असं ,
काय माझं चुकलं होतं ...
तुला हवं ते सारंच ,
आजवर तर  तू  दिलं होतं ...


ठाऊक झाले, तुझ्या 
ह्रदयातले भाव सारे...
तरी आता लपवतेस,
माझे नाव का? रे... 

तू म्हणालीस आता ,
माझ्यापासून दूर जा...
मी जाईन गं दूर पण ,
तू या ह्रदयातून तर जा...


मी असाच वागतो ,
थोडा वेड्यासारखा...
तुझ्यात नेहमीच ,
हरल्यासारखा...


सोडून तू गेलीस असं ,
काय माझं चुकलं होतं ...
तुला हवं ते सारंच ,
आजवर तर  तू  दिलं होतं ...


ठाऊक झाले, तुझ्या 
ह्रदयातले भाव सारे...
तरी आता लपवतेस,
माझे नाव का? रे... 

तू म्हणालीस आता ,
माझ्यापासून दूर जा...
मी जाईन गं दूर पण ,
तू या ह्रदयातून तर जा...


मी असाच वागतो ,
थोडा वेड्यासारखा...
तुझ्यात नेहमीच ,
हरल्यासारखा...


सोडून तू गेलीस असं ,
काय माझं चुकलं होतं ...
तुला हवं ते सारंच ,
आजवर तर  तू  दिलं होतं ...


ठाऊक झाले, तुझ्या 
ह्रदयातले भाव सारे...
तरी आता लपवतेस,
माझे नाव का? रे... 

पान : 1 2 »